रोजच्या या सवयींमुळे वाढते मेंदूची शक्ती


By Marathi Jagran13, Jun 2024 01:49 PMmarathijagran.com

मेंदूची शक्ती

अनेक वेळा वाईट सवयींचा मनावर वाईट परिणाम होतो जाणून घेऊया कोणत्या सवयीमुळे मेंदूची शक्ती वाढते.

सवयीचा परिणाम

एखाद्या व्यक्तीच्या सवयी त्याच्या आरोग्यावर परिणाम करतात वाईट सवयींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि चांगल्या सवयीमुळे मेंदूची शक्ती वाढते

मेंदूची शक्ती कशी वाढवायची

अशा अनेक सवयी आहेत ज्या रोज घेतल्यास मेंदूची शक्ती वाढते यासोबतच शरीरही निरोगी राहते.

व्यायाम करा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह आणि शक्ती दोन्ही वाढते.

ध्यान करणे

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खूप फायदेशीर आहे त्यामुळे तणावाची समस्या दूर होऊ लागते.

पुरेशी झोप घ्या

दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे मेंदूसाठी चांगले असते त्यामुळे स्मरणशक्ती ही वाढू लागते.

पौष्टिक पदार्थ खा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक गोष्टी खाव्यात त्यासाठी फळे भाज्या यासारख्या गोष्टी पदार्थांचा आहारात समावेश करावा.

पुरेसे पाणी

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी रोज सात ते आठ ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीर निरोगी राहते आणि मेंदूची शक्ती वाढते.

शरीर निरोगी ठेवण्याच्या टिपांसह जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा jag

जाणून घ्या दुपारी झोप का येते