मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी


By Marathi Jagran11, Oct 2024 02:36 PMmarathijagran.com

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे

लोक त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतात परंतु मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात जे पुढे गंभीर आजाराचे रूप घेते.

मुलांसाठी गंभीर विषय

आजच्या काळात मुलांसाठी मानसिक आरोग्य आहे गंभीर विषय बनत चालला आहे ज्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

मानसिक आरोग्याची काळजी घ्या

आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहे की, मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

सुरक्षित वातावरण

नूबेला सेंटर फॉर वूमन हेल्थ नवी दिल्लीच्या संचालिका डॉ. गीता श्रॉफ यांच्या मते सुरक्षित वातावरण तयार करा.

मोकळेपणाने बोला

जिथे तुमची मुलं तुमच्या तुमच्याशी त्यांच्या चिंता आणि भावनां बद्दल मोकळेपणाने बोलू शकतात असे वातारण

कृतीचे निरीक्षण करा

मुलांचे वागणे, वृत्ती आणि दैनंदिन घडामोडी यातील बदलांवर लक्ष ठेवा.

मानसिक आरोग्याबद्दल जाणून घ्या

मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून जागरूक रहा या समस्या जाणून घेतल्याने मुलांना मदत करणे सोपे होऊ शकते.

या टिप्स द्वारे तुम्ही मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकता जीवनशैलीशी संबंधित अशाच बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com

हे पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते