Pitru Paksha 2026: हिंदू धर्मात, पितृपक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांना आदर व्यक्त करण्याचा एक पवित्र काळ आहे. पितृपक्ष सहसा 16 दिवसांचा असतो. 2026 मध्ये पितृपक्ष शनिवार, 26 सप्टेंबर रोजी सुरू होईल. 10 ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येला समाप्त होईल. पितृपक्षाविषयी सविस्तर आणि विशेष अपडेट तुम्हाला इथे वाचायला मिळतील…
Loading...