नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी
Created By:Shrikant Londhe
नितीन जयराम गडकरी (Nitin Gadkari) भारतीय राजकारणी असून मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे 2014 पासून रस्ते व महामार्ग विकास मंत्रालयाचा पदभार आहे. गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात व पेशाने वकील आहेत. 2009 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार गडकरी दुसरे मराठी नेते आहेत.