आयपीएल 2026 (IPL 2026) चे 19 वे सत्र 28 मार्च 2026 पासून सुरू होणार असून अंतिम सामना 31 मे रोजी खेळला जाईल. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ 74 सामने खेळले जातील. सलामीचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला जाईल. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे आयपीएल दोन टप्प्यात खेळवले जाईल. या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल
This website uses cookies or similar technologies to enhance your browsing experience and provide personalized recommendations. By continuing to use our website, you agree to our Privacy Policy and Cookie Policy.