फिफा विश्वचषक स्पर्धा

फिफा विश्वचषक स्पर्धा
फिफा विश्वचषक स्पर्धा
जगातील सर्वात मोठी फुटबॉल फिफा विश्वचषक स्पर्धा (FIFA World Cup 2026) यंदा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवण्यात येत आहे. 23 व्या हंगामात पहिल्यांदाच या स्पर्धेत 48 संघ स्पर्धेत उतरणार असून एकूण 104 सामने खेळले जातील. सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद जिंकण्याचा विक्रम ब्राझीलच्या नावावर आहे. लिओनेल मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार यांच्यासह अनेक खेळाडूंवर यंदा सर्वांचे लक्ष असेल.
Loading...