मुंबई, BJP Full Candidate List for BMC: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पालिकेसाठीच्या 66 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यात शिंदे गट आणि भाजपाची युती झाली आहे. दोनही पक्षांच्या नेत्यांच्या अनेक बैठकाही झाल्यात. मात्र उमेदवारी जाहीर करण्यात भाजपानं बाजी मारली आहे. दादर येथील भाजपचे कार्यालय वसंत स्मृती येथे रविवारी रात्री 1 वाजेपासूनच इच्छुक उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्या जागांवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशा जागांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
मुंबई महापालिकेसाठी भाजपची उमेदवार यादी
- वॉर्ड क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर
- वॉर्ड क्रमांक 7 – गणेश खणकर
- वॉर्ड क्रमांक 10 – जितेंद्र पटेल
- वॉर्ड क्रमांक 13 – राणी त्रिवेदी
- वॉर्ड क्रमांक 14 – सीमा शिंदे
- वॉर्ड क्रमांक 15 – जिग्ना शाह
- वॉर्ड क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
- वॉर्ड क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
- वॉर्ड क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
- वॉर्ड क्रमांक 20 – बाळा तावडे
- वॉर्ड क्रमांक 23 – शिवकुमार झा
- वॉर्ड क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल
- वॉर्ड क्रमांक 31 – मनिषा यादव
- वॉर्ड क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
- वॉर्ड क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
- वॉर्ड क्रमांक 43 – विनोद मिश्रा
- वॉर्ड क्रमांक 46 – योगिता कोळी
- वॉर्ड क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना
- वॉर्ड क्रमांक 52 – प्रीती साटम
- वॉर्ड क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
- वॉर्ड क्रमांक 58 – संदीप पटेल
- वॉर्ड क्रमांक 59 – योगिता दाभाडकर
- वॉर्ड क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी
- वॉर्ड क्रमांक 63 – रुपेश सावरकर
- वॉर्ड क्रमांक 68 – रोहन राठोड
- वॉर्ड क्रमांक 69 – सुधा सिंह
- वॉर्ड क्रमांक 70 – अनिश मकवानी
- वॉर्ड क्रमांक 72 – ममता यादव
- वॉर्ड क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
- वॉर्ड क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
- वॉर्ड क्रमांक 84 – अंजली सामंत
- वॉर्ड क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
- वॉर्ड क्रमांक 87 – महेश पारकर
- वॉर्ड क्रमांक 97 – हेतल गाला
- वॉर्ड क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
- वॉर्ड क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
- वॉर्ड क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
- वॉर्ड क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
- वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती
- वॉर्ड क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
- वॉर्ड क्रमांक 107 – नील सोमय्या
- वॉर्ड क्रमांक 108 – दिपिका घाग
- वॉर्ड क्रमांक 111 – सारिका पवार
- वॉर्ड क्रमांक 116 – जागृती पाटील
- वॉर्ड क्रमांक 122 – चंदन शर्मा
- वॉर्ड क्रमांक 126 – अर्चना भालेराव
- वॉर्ड क्रमांक 127 – अलका भगत
- वॉर्ड क्रमांक 129 – अश्विनी मते
- वॉर्ड क्रमांक 135 – नवनाथ बन
- वॉर्ड क्रमांक 144 – बबलू पांचाळ
- वॉर्ड क्रमांक 152 – आशा मराठे
- वॉर्ड क्रमांक 154 – महादेव शिगवण
- वॉर्ड क्रमांक – 172 – राजश्री शिरोडकर
- वॉर्ड क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया
- वॉर्ड क्रमांक 185 – रवी राजा
- वॉर्ड क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
- वॉर्ड क्रमांक 195 – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
- वॉर्ड क्रमांक 196 – सोनाली सावंत
- वॉर्ड क्रमांक 107 – रोहिदास लोखंडे
- वॉर्ड क्रमांक 214 – अजय पाटील
- वॉर्ड क्रमांक 215 – संतोष ढोले
- वॉर्ड क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
- वॉर्ड क्रमांक 219 – सन्नी सानप
- वॉर्ड क्रमांक 221 – आकाश पुरोहित
- वॉर्ड क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
- वॉर्ड क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर
ठाकरे गटाकडून २८ उमेदवारांना उमेदवारी जाहीर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे सोबत आल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता ठाकरे गटाकडून निवडणुकीत आघाडी घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी रात्री अनेक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून त्यांना एबी फॉर्म (AB Form) वाटले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे
Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: शिवसेना ठाकरेची २८ उमेदवारांची यादी-
- प्रभाग क्रमांक 54- अंकित प्रभू
- प्रभाग क्र. 59- शैलेश फणसे
- प्रभाग क्र. 60- मेघना विशाल काकडे माने
- प्रभाग क्र. 61 सेजल दयानंद सावंत
- प्रभाग क्र. 62 झीशान चंगेज मुलतानी
- प्रभाग क्र. 63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर
- प्रभाग क्र. 64 सबा हारून खान
- प्रभाग क्रमांक 40- सुहास वाडकर
- प्रभाग क्रमांक 206- सचिन पडवळ
- प्रभाग क्रमांक 93-रोहिणी कांबळे
- प्रभाग क्र. 100 साधना वरस्कर
- प्रभाग क्र. 156 संजना संतोष कासले
- प्रभाग क्र. 164 साईनाथ साधू कटके
- प्रभाग क्र. 168 सुधीर खातू वार्ड
- प्रभाग क्र. 124 सकीना शेख
- प्रभाग क्र. 127 स्वरूपा पाटील
- प्रभाग क्र- 89 गितेश राऊत
- प्रभाग क्र- 141 विठ्ठल लोकरे
- प्रभाग क्र - 142- सुनंदा लोकरे
- प्रभाग क्रमांक 137- महादेव आंबेकर
- प्रभाग क्र- 138- अर्जुन शिंदे
- प्रभाग 167 - सुवर्णा मोरे
- प्रभाग 150- सुप्रदा फातर्फेकर
- प्रभाग क्र 95 - चंद्रशेखर वायंगणकर
- प्रभाग क्र 215- किरण बाळसराफ
- प्रभाग क्र 218- गीता अहिरेकर
- प्रभाग क्र 222- संपत ठाकूर
- प्रभाग क्र 225- अजिंक्य धात्रक
