जेएनएन, मुंबई. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत हवामान बदल होत आहे. काही ठिकाणी उकाड्यापासून आणि उन्हापासून नागरिक हैराण झाले आहेत. तर काही भागात मुसळधार पाऊस आणि गारपीटीने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच आता पुन्हा हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
आज या जिल्ह्यात पावसाचा इशारा
23 एप्रिल रोजी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा (Weather Update on 23 April)
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव,

24 एप्रिल रोजी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा - (Weather Update on 24 April)
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव,
वर्ध्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा…
25 एप्रिल रोजी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा (Weather Update on 24 April)
मुंबई, सिंदुधुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,
उष्णतेच्या लाटेचा इशारा... अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ.

