जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon 2026: मागील काही दिवसांत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात राज्यात पाऊस होत नाही आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने मोठी माहिती दिली आहे. आजपासून पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पाऊसाचा अलर्ट असलेली जिल्हे

यलो अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा,  गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ऑरेंज अलर्ट - चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील पावसाचा इशारा (विभागनिहाय)

    दिनांककोकणमध्य महाराष्ट्रमराठवाडाविदर्भ
    28 जूनतुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 
    तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
    29 जूनबहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. 
    30 जूनबहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
    काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

    बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
    तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.