जेएनएन, मुंबई. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील महिलांचे स्थान बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" (Ladki Bahin Yojana) योजना सुरू केली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा केली आहे.
आता अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा
लाडक्या बहीण योजनेंसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना अशीच पुढे सुरु राहणार आहेत. यासाठी 20000 कोटी रुपये निधी आरक्षित करण्यात आला आहे.
