Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी एक भारतीय क्रिकेटपटू असून बिहारकडून देशांतर्गत तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. वैभवने जानेवारी 2024 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेभव भारताचा प्रथम श्रेणी खेळणारा आणि आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. सप्टेंबर 2024 मध्ये भारत अंडर-19 टीममध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध पदार्पण केले. त्याने 58 चेंडून सर्वात जलद शतक ठोकत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
Loading...