भारत यंदा म्हणजेच 2026 मध्ये वर्षी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अधिकृतपणे लागू करण्यात आले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीने ध्वजारोहण केले आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक देश घोषित केले. यामुळे या दिवशी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Loading...