ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूर
ऑपरेशन सिंदूर
Operation Sindoor News Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज सकाळी पहाटे 1:44 वाजता भारताने पाकिस्तान आणि व्यापलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने त्याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव दिले आहे.
भारताने बहावलपूरमधील मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणासह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर बॉम्बहल्ला केला. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने रात्रीच्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानातील कोटली, बहावलपूर