अंक ज्योतिष 2026

अंक ज्योतिष 2026
अंक ज्योतिष 2026
Created By:Shrikant Londhe
अंकशास्त्र (Numerology) म्हणजे जन्मतारखेच्या अंकांनुसार व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि आयुष्यातील घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. जेथे मूलांक आणि भाग्यांकाला विशेष महत्त्व असते. 1 ते 9 पर्यंतच्या अंकांच्या कंपनांनुसार संबंधित व्यक्तीची वैशिष्ट्ये व शुभ रंग, व्यवसाय इत्यादींची माहिती देते. जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून करून मूलांक काढला जातो.
Loading...