Maharashtra Board 10th Results 2025

Maharashtra Board 10th Results 2025
Maharashtra Board 10th Results 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या निकाल मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00  वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. (Maharashtra Board SSC Results 2025) राज्य शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत दहावीची