नवी दिल्ली. ॲपलने आपले लेटेस्ट iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max मॉडेल लाँच केले आहे. त्याचबरोबर कंपनीने आपला पहिला फोल्डेबल आयफोन iPhone Duo ही बाजारात आणला आहे. ॲपल फॅन्स गेल्या 6 वर्षापासून फोल्डेबल आयफोनच्या प्रतीक्षेत होते. नव्या आयफोन्ससोबतच कंपनीने लेटेस्ट Apple Watch Series 12, Apple Watch Ultra 4 आणि AirPods 5 लाँच केली आहेत. नव्या आयफोनसह कंपनीने आपल्या लेटेस्ट सॉफ्टवेअर iOS 27 च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

iOS 27 ची रिलीज डेट-

ॲपलने लाँच इव्हेंट दरम्यान घोषणा केली की, त्यांचे लेटेस्ट आयओएस 27 अपडेट 14 सप्टेंबर रोजी रिलीज केले जाईल.

कोण-कोणत्या डिव्हायसेसला मिळणार iOS 27?

iPhone 17 Pro Max
iPhone 17 Pro
iPhone Air
iPhone 17
iPhone 17e
iPhone 16e
iPhone 16
iPhone 16 Plus
iPhone 16 Pro
iPhone 16 Pro Max
iPhone 15
iPhone 15 Plus
iPhone 15 Pro
iPhone 15 Pro Max
iPhone 14
iPhone 14 Plus
iPhone 14 Pro
iPhone 14 Pro Max
iPhone 13
iPhone 13 mini
iPhone 13 Pro
iPhone 13 Pro Max
iPhone 12
iPhone 12 mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max
iPhone 11
iPhone 11 Pro
iPhone 11 Pro Max
iPhone SE (दुसरी जेनरेशन व त्यानंतरचे मॉडल)

ॲपलच्या नव्या प्रोडक्टची भारतातील किंमत-

    ॲपलने iPhone 18 Pro 1,64,900 रुपये, iPhone 18 Pro Max ला 1,79,900 रुपये आणि  iPhone Duo मॉडेलला 2,99,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. त्याचबरोबर Apple Watch Series 12 56,900 रुपये आणि Apple Watch Ultra 4 ला 1,09,900 रुपयात मार्केटमध्ये आणले आहे. लेटेस्ट AirPods 5 ला कंपनीने 14,900 रुपयात लाँच केले आहे.