जेएनएन, नवी दिल्ली. Kartiki Ekadashi Wishes: दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिक एकादशी साजरी करण्यात येते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची यात्रा असते. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी, देवउठनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी या नावानेही ओळखली जाते.
तुम्ही कार्तिकी एकादशीच्या प्रियजणांना या खास संदेशाद्वासे मराठीतून शुभेच्छा. (Kartiki Ekadashi 2025 Wishes)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी| कर कटावरी ठेवोनियां|| कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पहिली शोधोनी अवघी तीर्थे कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
हेही वाचा - Tulsi Vivah 2025 Katha: भगवान विष्णूंना तुळशीशी का करावे लागले लग्न? काय आहे त्या मागील आख्यायिका... वाचा
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु ॥ कार्तिकी एकादशी निमित्त सर्व मावळवासियांना हार्दिक शुभेच्छा!! कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ।। कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
पुढे परतूनी येऊ, आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा,मनी विठ्ठल रूजावा डोळे मिटता सामोरे,पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली देवउठनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आणखी काही खास शुभेच्छा संदेश
- तुझा रे आधार मला
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा
चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! - टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
- रूप पाहता लोचनी,
सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा,
तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी,
म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखांचे आगर,
बाप रखुमादेवी वर
कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
हेही वाचा - Tulsi Vivah 2025: घरीच असा करा तुळशी विवाह, सोपी पद्धत आणि आध्यात्मिक महत्त्व वाचा सविस्तर
