राजस्थानमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. येथील कोटा येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बस उलटली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, जिल्हाधिकारी पियुष सामरिया यांनी अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा - Nanded Accident: माहूर गडावरून दर्शन घेऊन परताना टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला; 3 ठार, तीन जण जखमी
बातमी अपडेट होत आहे.
