जेएनएन, नाशिक. APMC Lasalgaon Onion Price: लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत काल 18043 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. काल कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1625 रुपये भाव मिळाला आहे.

लाल कांद्याला सर्वसाधारण मिळाला 1625 रुपये भाव

लाल कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1851 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1625 रुपये भावाने झाली आहे.

उन्हाळ कांद्याला मिळाला 1650 रुपये भाव

उन्हाळ कांद्याला किमान 800 रुपये तर कमाल 1951 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1650 रुपये भावाने झाली आहे.

बाजारभाव (रुपये प्रति क्विंटल)

    Apmc Lasalgaon Onion Price

    धान्य आवक (रुपये प्रति क्विंटल)

    शेतीमालकिमानकमालसर्वसाधारण
    लाल कांदा70018511625
    उन्हाळ कांदा80019511650

    लासलगाव समिती 5 दिवस बंद

    गुरुवारी म्हणजेच 13 मार्च ते शनिवार 15 मार्चपर्यंत (कामगार व मजूर वर्ग) होळी सण असल्याने कामकाजात सहभागी होणार नसल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा लिलाव बंद राहतील तसेच सोमवार 17 मार्चपासून लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहतील, तरी शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन हे लासलगाव समितीनं केलं आहे.

    धान्यकिमानकमालसर्वसाधारण
    सोयाबीन200039713911
    गहू250029522571
    बाजरी206530522101
    ज्वारी195130012525
    मूग200059003000
    हरभरा (लो.)400162005301
    हरभरा (का.)400356015201
    मका215223142273
    तूर300166416401
    उडीद200061005501