ZP Election Result 2026 Winner List: राज्यातील 12 जिल्हा परिषदेतील 731 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा सविस्तर एका क्लिकवर
Zilla Parishad Election Result 2026 Winner List: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर
जेएनएन, मुंबई. Maharashtra ZP Election Result Winner List: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत.
पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, धाराशीव, लातूर या बारा ठिकाणी निवडणूक झाली आहे. त्यांचा आज निकाल येत आहे.
पुणे जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Pune ZP Election Result Winner List)
पुणे जिल्हा परिषद पणदरे गटातून मंगेश प्रताप जगताप यांचा विजय
वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे मयुरी बागल विजयी
तालुका
गाव/गट
नाव
पक्ष
1) जुन्नर
डिंगोरे
सोनाबाई दाभाडे
राष्ट्रवादी
ओतूर
छाया तांबे
राष्ट्रवादी
बोरी बु.
कल्पना काळे
राष्ट्रवादी
आळे
मंगेश काकडे
शिवसेना
राजुरी
स्मिता कणसे
शिवसेना
सावरगाव
गुलाबराव पारखे
शिवसेना (ठाकरे गट)
बारव
मोनाली लांडे
राष्ट्रवादी
नारायणगाव
नेहा पाटे
शिवसेना
2) आंबेगाव
पारगाव तर्फे अवसरे
विवेक वळसे
राष्ट्रवादी
कळंब
प्रीती थोरात
राष्ट्रवादी (शरद पवार)
शिनोली
शीला लोहकरे
राष्ट्रवादी
अवसरी बु.
विष्णू हिंगे
राष्ट्रवादी
घोडेगाव
सुवर्णा देविदास दरेकर
शिवसेना
3) शिरूर
कवठे यमाई
राजेंद्र गावडे
भाजप
न्हावरा
वृषाली वाळके
राष्ट्रवादी
रांजणगाव गणपती
स्वाती पाचुंदकर
भाजप
मांडवगण फराटा
सुजाता पवार
राष्ट्रवादी
4) खेड
नाणेकरवाडी
गणेश बोत्रे
राष्ट्रवादी
कुरळी
विनया मुंगसे
शिवसेना (ठाकरे गट)
पाईट
सुनिता बुट्टे पाटील
राष्ट्रवादी
5) मावळ
टाकवे बु.
अनंता पावसे
राष्ट्रवादी
इंदूरी
पल्लवी दाभाडे
राष्ट्रवादी
खरकाळे
दीपाली हुलावले
राष्ट्रवादी
कुसगाव बु.
संतोष राऊत
राष्ट्रवादी
सोमटणे
मनीषा मुरे
राष्ट्रवादी
6) मुळशी
पिरंगुट
आबा शेळके
शिवसेना (ठाकरे गट)
पौड
मिलिंद वाळंज
राष्ट्रवादी
मान-हिंजवडी
शिवाजी बुचडे
भाजप
7) हवेली
कोरेगाव मुळ
सुरेखा हरगुडे
राष्ट्रवादी
पेरणे
किरण साकोरे
भाजप
उरळी कांचन
जितेंद्र बडेकर
राष्ट्रवादी
8) दौंड
राहू
सागर शेलार
राष्ट्रवादी
खडकी
वीरधवल जगदाळे
राष्ट्रवादी
वरवंड
गायत्री खळदकर
राष्ट्रवादी
गोपाळवाडी
साहेबराव पोळ
राष्ट्रवादी
पाटस
अनुराधा शितोळे
राष्ट्रवादी
9) पुरंदर
गराडे
रुपाली झेंडे
राष्ट्रवादी
बेलसर
अजय इंगळे
भाजप
वीर
हरीभाऊ लोळे
भाजप
निरा शिवतक्रार
प्राजक्ता दुर्गाडे
राष्ट्रवादी
10) वेल्हे
विंझर
अमोल नलावडे
राष्ट्रवादी
वेल्हे बु.
तानाजी मांगडे
राष्ट्रवादी
11) भोर
कामथडी-भोंगवली
विक्रम खुटवड
राष्ट्रवादी
भोलावडे
प्रवीण जगदाळे
राष्ट्रवादी
वेळू
पोपटराव सुके
भाजप
12) बारामती
सूपा
पल्लवी खेत्रे
राष्ट्रवादी
गुणवडी
शुभांगी शिंदे
राष्ट्रवादी
पणदरे
मंगेश जगताप
राष्ट्रवादी
वडगाव निंबाळकर
रोहिणी कदम
राष्ट्रवादी
निंबूत
करण खलाटे
राष्ट्रवादी
निरवगज
शिवानी देवकाते
राष्ट्रवादी
13) इंदापूर
भिगवण
मेघना बंडगर
राष्ट्रवादी
निमगाव केतकी
सोनाली जाधव
राष्ट्रवादी
पळसदेव
हर्षदा जाधव
राष्ट्रवादी
कोल्हापूर जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Kolhapur ZP Election Result Winner List)
कागल तालुक्यातील नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले विजयी
कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी
भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Sambhajinagar ZP Election Result Winner List)
पैठण मधील नऊ पैकी आठ गटावर शिवसेनेचा विजयी. तर एका गटात ठाकरे शिवसेना विजयी.
रायगड जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची माहिती (Raigad ZP Election Result Winner List)
विकास गोगावले (शिवसेना)- रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी
मानसी दळवी (शिवसेना)- थळ गटातून विजयी
अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)- शहापूर जिल्हा परिषद गट (अलिबाग)
दिलीप भोईर (शिवसेना)- आवास जिल्हा परिषद गट अलिबाग
रसिका केणी (शिवसेना)- आंबेपूर जिल्हा परिषद गट
मन्सुर ताज (शिवसेना)- दासगाव जिल्हा परिषद मतदार संघ (महाड)
This website uses cookies or similar technologies to enhance your browsing experience and provide personalized recommendations. By continuing to use our website, you agree to our Privacy Policy and Cookie Policy.