जेएनएन, मुंबई. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. गेल्या रविवारी गोव्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती; त्यावेळचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नाना पाटेकर हे आनंदाने नाचताना आणि वाद्य वाचताना दिसत आहेत.
गोव्यात झालेल्या या कार्यक्रमात नाना यांनी आपल्याला जीवनात नट व्हायची प्रेरणा कशी मिळाली याविषयी सांगितले. या गर्दी बसलेला होतो. मी नाटकात येण्याचे कारण सुरभा ताई आहेत. त्यांनी मला पहिले नाटक करायला लावले. त्यामुळे मला रंगमंच्यावर येता आले. राज्य नाटक स्पर्धेत त्याला पुरस्कार मिळाला, मला पुरस्कार मिळाल्यानंतर मी नट होण्याचे ठरवले, असं नाना या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.
गोव्यातील नानांचा शेवटचा व्हिडिओ…
VIDEO | Goa: Veteran actor Nana Patekar passes away at 75. Visuals from the last public event the veteran actor attend in Goa last Sunday. (Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/ZGgWzRMre1
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2026
गोव्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झकटा आला होता. मणीपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
हेही वाचा - महाराष्ट्रावर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन
