जेएनएन, मुंबई. Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात मेगा भरती जाहीर केली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, लघुलेखक आणि चालक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Bombay High Court Bharati 2025: किती जागांवर भरती होणार

विविध पदासाठी एकूण 2381 पदांवर ही भरती होणार आहे.

Bombay High Court Recruitment साठी अर्ज कुठे करायचा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज शकतात.

Bombay High Court Barati साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

    अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावा लागेल. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होईल.

    Bombay High Court निकालेल्या जागांची पदांनुसार सविस्तर माहिती

    Bombay High Court Clerk Bharti 2025 : पद - क्लर्क

    • एकूण जागा -  
    • पात्रता  

    पदवी + 40 WPM (शब्द प्रति मिनिट) टायपिंग स्पीड

    • परीक्षा

    एकूण 150 गुणांची परीक्षा 

    Bombay High Court Peon Bharti 2025 : पद - क्लर्क

    • एकूण जागा -  
    PostLocationNumber
    ClerkHigh Court, Bombay830
    Bench at Nagpur166
    Bench at Aurangabad336
    • पात्रता  

    मराठी वाचता आणि लिहिता येणे आवश्यक

    • परीक्षा

    एकूण 50 गुणांची परीक्षा 

    Bombay High Court Stenographer (Lower Grade) Bharti 2025 : पद - स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)

    • एकूण जागा -  
    पदठिकाणसंख्या
    शिपाई/हमाल/फराशउच्च न्यायालय, मुंबई570
    नागपूर खंडपीठ195
    औरंगाबाद खंडपीठ202
    • पात्रता  

    शिक्षण- पदवी + शॉर्टहँड 80 WPM + टायपिंग 40 WPM

    • परीक्षा

    एकूण 100 गुणांची परीक्षा 

    Bombay High Court Stenographer (Higher Grade) Bharti 2025 : पद - स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) 

    • एकूण जागा -  
    PostLocationNumber
    Stenographer (Lower Grade)High Court, Bombay44
    Bench at Nagpur4
    Bench at Aurangabad8
    • पात्रता  

    शिक्षण- पदवी + शॉर्टहँड 100 WPM + टायपिंग 40 WPM

    • परीक्षा

    एकूण 100 गुणांची परीक्षा 

    सविस्तर जाहिरात वाचा - इथं क्लिक करा..

    Bombay High Court Driver Bharti 2025 : पद - वाहनचालक 

    • एकूण जागा -  
    Post/GradeLocationNumber
    Stenographer (Higher Grade)High Court, Bombay9
    Bench at Nagpur2
    Bench at Aurangabad8
    • पात्रता  

    शिक्षण- 10 वी पास + LMV लायसन्स + 3 वर्षांचा अनुभव

    • परीक्षा

    एकूण 50 गुणांची परीक्षा 

    सविस्तर जाहिरात वाचा - इथं क्लिक करा

     Bombay High Court Driver Bharti 2025: अर्ज शुल्क किती? 

    सर्व श्रेणीतील (General/OBC/EWS/SC/ST/PwD) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

    इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी हायकोर्टाची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.

    Post/GradeLocationNumber
    वाहन चालक (Driver)उच्च न्यायालय, मुंबई (High Court, Bombay)26
    नागपूर खंडपीठ (Bench at Nagpur)5
    औरंगाबाद खंडपीठ (Bench at Aurangabad)6