जेएनएन, मुंबई. Gold and Silver Price Today: कालच्या वाढीनंतर, सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा घट झाली आहे. सकाळी 10:15 च्या सुमारास, चांदी (Silver Rate Today) प्रति किलोग्रॅम ₹1800 पेक्षा जास्त घसरली. सोने (Gold Rate Today) प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹500 ने घसरले आहे.

Gold Price Today: सोन्याचा भाव किती घसरला?

एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,834 रुपये आहे. तो प्रति 10 ग्रॅम अंदाजे ५०० रुपयांनी कमी झाला आहे. सकाळी 10:५० वाजेपर्यंत, सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,62,600 रुपयांचा नीचांक आणि प्रति 10 ग्रॅम 1,63,303  रुपयांचा उच्चांक होता.

Silver Price Today:  चांदीचा दर किती आहे?

सकाळी10:15 च्या सुमारास, 1 किलो चांदीचा भाव  2,76,200 रुपयांवर पोहोचला, ज्यामध्ये प्रति किलो 1650 रुपयांची घसरण झाली. चांदीचा आतापर्यंतचा नीचांकी दर 2,75,000रुपये प्रति किलो आणि उच्चांक 2,76,999 रुपये प्रति किलो झाला आहे.

तुमच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीची  किंमत किती आहे?

    शहरसोन्याचा दरचांदीची किंमत
    मुंबई₹162,790₹272,860
    पुणे₹162,790₹272,860
    नागपूर₹162,940₹273,760
    नाशिक₹162,940₹273,760
    कोल्हापूर₹162,790₹272,860
    छत्रपती संभाजीनगर₹162,940₹273,760
    पणजी₹162,980₹273,830
    हैदराबाद₹163,200₹274,190
    कल्याण₹162,940₹273,760
    ठाणे₹162,940₹273,760