इंडियन प्रीमियर लीग 2025

इंडियन प्रीमियर लीग 2025
इंडियन प्रीमियर लीग 2025
Created By:Ankur Borkar
आयपीएल २०२५ ची १८ वी आवृत्ती २२ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. या टी-२० क्रिकेट लीगमध्ये भारतातील १० संघ सहभागी झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे ते संघ आहेत. या हंगामातील अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळला जाईल.