जेएनएन, नवी दिल्ली: Angarki Chaturthi 2026 Wishes In Marathi: अंगारकी संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मात, विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जाणारा दिवस आहे. जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते, तेव्हा तिला 'अंगारकी चतुर्थी' म्हटले जाते. मंगळ ग्रहाचे एक नाव 'अंगारक' आहे आणि असे मानले जाते की, या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा-अर्चा आणि उपवास केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थींचे पुण्यफळ प्राप्त होते.

अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आज आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियावर शेअर करता येणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता. अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस पुढीलप्रमाणे…

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा‌ अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

ॐ गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धिविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!  

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

    श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. 

    आजच्या या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच सदिच्छा! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 

    बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 

    तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
    विघ्न विनाशक मोरया तू
    संकटी रक्षी शरण तुला मी
    गणपती बाप्पा मोरया!
    अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! 

    तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
    तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो.
    हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
    अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!