जेएनएन, नवी दिल्ली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या उपस्थितीत मेघालयातील आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) कडे मेघालयामध्ये 12 आमदार होते, त्यापैकी 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.
आठ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या या आठ आमदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: लखमेन रिम्बुई, पायस मारवेन, किर्मेन श्यल्ला, मायरालबॉर्न सिएम, मॅथ्यू कुर्बाह, ओलन सिंग सुइन, बालाजीद कुपार सिनरेम आणि सिनशर लिंगडोह थबाह.
बातमी अपडेट होत आहे.
VIDEO | Delhi: Eight MLAs from Meghalaya joined BJP in presence of Union Minister Kiren Rijiju and BJP spokesperson Sambit Patra.
— Press Trust of India (@PTI_News) September 23, 2026
The eight MLAs joining the Bharatiya Janata Party are Lahkmen Rymbui, Pius Marwein, Kyrmen Shylla, Mayralborn Syiem, Matthew Kurbah, Ollan Singh… pic.twitter.com/fxyKjPNraW
हेही वाचा - Crime News: घरात पूजा केली म्हणून पत्नी, मुलगा आणि 2 पुजाऱ्यांची केली हत्या, आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार
