जेएनएन, मुंबई: पुणे महानगरपालिकेच्या 41 प्रभागांतील 165 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ वाद आणि तक्रारींचे अपवाद वगळता शहरातील मतदान शांततेत पूर्ण झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा सरासरी 52.75 टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का सुमारे पावणे तीन टक्क्यांनी घसरला आहे. 

 ही घसरण राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, कमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत शहरात चर्चाना उधाण आले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 65 जागांची गरज असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

1,165 उमेदवार रिंगणात 

पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली. त्यासाठी 1,165 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील. यातील 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडली तर दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे.  

पुणे महानगरपालिका विजयी उमेदवारांची यादी 

टीप - बातमी अपडेट होत आहे. काही ठिकाणी सर्व उमेदवारांची नावे आहेत.

    प्रभाग क्रमांकजागा प्रवर्गविजयी उमेदवाराचे नावपक्ष
    प्रभाग 1- कळस - धानोरी - लोहगाव उर्वरितअ (अ.जाती महिला)अश्विनी राहूल भंडारेभाजप
    ब (अ.जमाती)संगिता संदिप दांगटभाजप
    क (ना.मा.प्र. महिला)रेखा चंद्रकांत टिंगरेराष्ट्रवादी
    ड (सर्वसाधारण)अनिल वसंतराव टिंगरेभाजप
    प्रभाग 2- फुलेनगर - नागपूर चाळअ (अ.जाती महिला)नंदिनी सिद्धार्थ धेंडेराष्ट्रवादी (अप)
    ब (ना.मा.प्र.)हर्षल रमेश टिंगरेराष्ट्रवादी (अप)
    क (सर्वसाधारण महिला)शितल अजय सावंतराष्ट्रवादी (अप)
    ड (सर्वसाधारण)सुहास विजय टिंगरेराष्ट्रवादी (अप)
    प्रभाग 3- विमाननगर - लोहगावअ (मागास प्रवर्ग महिला)श्रेयस प्रितम खांदवेभाजप
    ब (मागास प्रवर्ग)अनिल दिलीप सातव –भाजप
    क (सर्वसाधारण महिला)ऐश्वर्या पठारे –भाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)रामदास दाभाडे भाजप
    प्रभाग 4: खराडी – वाघोली
    अ (मागास प्रवर्ग सर्वसाधारण)शैलजीत बनसोडेभाजप
    ब (मागास प्रवर्ग)रत्नमाला सातवभाजप
    क (सर्वसाधारण महिला)तृप्ती भरणेभाजप
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)सुरेंद्र पठारेभाजप
    प्रभाग 5 : वडगाव शेरी कल्याणीनगरअ (मागास प्रवर्ग सर्वसाधारण)नारायण गलांडेभाजप
    ब (मागास प्रवर्ग)श्वेता मुकुंद गलांडेभाजप
    क (सर्वसाधारण महिला)कविता गलांडेभाजप
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)योगेश मुळीकभाजप
    प्रभाग 6 : येरवडा – गांधीनगरअ (अनुसूचित जाती)अॅड. अविनाश राज साळवेकाँग्रेस
    ब (मागासवर्गीय महिला)सायरा हनीफ शेखकाँग्रेस
    क (सर्वसाधारण महिला)अश्विनी डॅनीयल लांडगेकाँग्रेस
    ड (सर्वसाधारण)विशाल हरी मलकेकाँग्रेस
    प्रभाग 7: गोखलेनगर – वाकडेवाडीअ (अनुसूचित जाती महिला)निशा मानवतकरभाजपा
    ब (मागासवर्गीय महिला)अंजली ओरसेराष्ट्रवादी (अप)
    क (सर्वसाधारण)निलेश निकमराष्ट्रवादी (अप)
    ड (सर्वसाधारण)दत्तात्रय बहीरटराष्ट्रवादी (अप)
    प्रभाग 8 : औंध – बोपोडीअ (अनुसूचित जाती)परशुराम वाडेकरभाजपा
    ब (मागास महिला प्रवर्ग)भक्ती गायकवाडभाजपा
    क (सर्वसाधारण महिला)सपना छाजेडभाजपा
    ड (सर्वसाधारण)चंद्रशेखर निम्हणभाजपा
    प्रभाग 9 : सूस – बाणेर – पाषाणअ (अनुसूचित जमाती महिला)चिमटे रोहिणीभाजपा
    गायत्री मेढेराष्ट्रवादी (अप)
    नगरधनकर रोशणीवंचित
    ब (मागास महिला प्रवर्ग)गणेश कळमकरभाजपा
    बाबुराव चांदेरेराष्ट्रवादी (अप)
    संदीप बालवडकरकाँग्रेस
    जयेश मुरकुटेराष्ट्रवादी (शप)
    क (सर्वसाधारण महिला)मयुरी कोकाटेभाजपा
    ज्योती चांदेरेउद्धवसेना
    पार्वती निम्हणकाँग्रेस
    पुनम विधातेअपक्ष
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)लहू बालवडकरभाजपा
    अमोल बालवडकरराष्ट्रवादी (अप)
    जिवन चाकणकरकाँग्रेस
    मयूर भांडेशिवसेना
    प्रभाग 10: बावधन कॉलनी – भुसारी कॉलनीअ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)किरण दत्तात्रय दगडेभाजपा
    ब (सर्वसाधारण महिला)रुपाली पवारभाजपा
    क (सर्वसाधारण महिला)अल्पना गणेश वरपेभाजपा
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)दिलीप तुकाराम वेडेपाटीलभाजपा
    प्रभाग 11: रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगरअ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)मानकर हर्षवर्धन दीपकराष्ट्रवादी (अप)
    ब (सर्वसाधारण महिला)डोख दीपाली संतोषकाँग्रेस
    क (सर्वसाधारण महिला)बुटाला मनीषा संदीपभाजपा
    ड (सर्वसाधारण)कदम रामचंद्र आत्मारामकाँग्रेस
    प्रभाग 12: शिवाजी नगर – मॉडेल कॉलनीअ (अनुसूचित जाती महिला)अमृता राम म्हेत्रेभाजपा
    ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग)अपूर्व दत्तात्रय खाडेभाजपा
    क (सर्वसाधारण महिला)पूजा अनिल पांचाळभाजपा
    ड (सर्वसाधारण)एकबोटे निवेदिता गजाननभाजपा
    प्रभाग 13: पुणे स्टेशन – जय जवाननगरअ (अनु. जाती सर्वसाधारण)निलेश सुरेश आल्हाटभाजपा
    ब (मागास महिला प्रवर्ग)सुमैय्या मैहबुब नदाफकाँग्रेस
    क (महिला सर्वसाधारण)वैशाली नागनाथ भालेरावकाँग्रेस
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)अरविंद तुकाराम शिंदेकाँग्रेस
    प्रभाग 14: कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवाअ (अनुसूचित जाती महिला)हिमाली नवनाथ कांबळेभाजपा
    ब (मागास प्रवर्ग)किशोर विष्णु धायरकरभाजपा
    क (सर्वसाधारण महिला)सुरेखा चंद्रकांत कवडेराष्ट्रवादी (अप)
    ड (सर्वसाधारण प्रवर्ग)उमेश ज्ञानेश्वर गायकवाडभाजपा
    प्रभाग 15: मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरानळीअ (अनुसूचित जाती)नंदा अनिल अबनावेभाजपा
    ब (मागास प्रवर्ग)डॉ. महादेव कोद्रेभाजपा
    क (सर्वसाधारण महिला)सारीका अमित घुलेभाजपा
    ड (सर्वसाधारण पुरुष)शिवराज घुलेभाजपा
    प्रभाग 16: हडपसर – सातववाडीअ (मागासवर्गीय महिला)वैशाली बनकरराष्ट्रवादी (अप)
    ब (सर्वसाधारण महिला)उज्ज्वला जंगलेभाजपा
    क (सर्वसाधारण)गावडे नितीनउध्दव ठाकरे सेना
    ड (सर्वसाधारण)मारूती तुपेभाजपा
    प्रभाग 17: रामटेकडी – माळवाडी – वेदुवाडीअ (अनुसूचित जाती)खंडू सतीश लोंढेभाजपा
    ब (मागासवर्गीय)हेमलता मगरराष्ट्रवादी (अप)
    क (सर्वसाधारण महिला)पायल विराज तुपेभाजपा
    ड (सर्वसाधारण पुरुष)प्रशांत तुपेभाजपा
    प्रभाग 18: वानवडी – साळुंके विहारअ (मागासवर्गीय)साहिल केदारीकाँग्रेस
    ब (सर्वसाधारण महिला)कालिंदा पुंडेभाजप
    क (सर्वसाधारण महिला)कोमल शेंडकरभाजप
    ड (सर्वसाधारण)जगताप प्रशांत सुदामकाँग्रेस
    प्रभाग 19: कोंढवा खुर्द – कौसरबागअ (मागास महिला प्रवर्ग)शेख तस्लीम हसनकाँग्रेस
    ब (सर्वसाधारण महिला)आसिया मणियारकाँग्रेस
    क (सर्वसाधारण)सय्यद काशीफ करूलकाँग्रेस
    ड (सर्वसाधारण)गफूर पठाणराष्ट्रवादी (शरद पवार)
    प्रभाग 20: शंकरमहाराज मठ – बिबवेवाडीअ (मागास महिला प्रवर्ग)राजेंद्र शिळीमकरभाजप
    ब (सर्वसाधारण महिला)तन्वी दिवेकरभाजप
    क (सर्वसाधारण)मानसी देशपांडेभाजप
    ड (सर्वसाधारण)घुले गौरवराष्ट्रवादी अप
    प्रभाग 21: मुंढवनगर – सँल्सबेरी पार्कअप्रसन्न वैरागेभाजप
    बसिद्धी शिळीमकरभाजप
    कमनीषा चोरबेलेभाजप
    डश्रीनाथ भिमालेभाजप
    प्रभाग 22: कासेवाडी – डायट प्लॉटअ (अनुसूचित जाती महिला)मृणाल पांडूरंग कांबळेभाजप
    ब (मागास प्रवर्ग)रफिक अब्दुल शेखकाँग्रेस
    क (सर्वसाधारण महिला)अर्चना तुषार पाटीलभाजप
    ड (सर्वसाधारण)विवेक महादेव यादवभाजप
    प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ- नानापेठअजावळे पल्लवी चंद्रशेखरभाजप
    बसोनाली वनराज आंदेकरराष्ट्रवादी अप
    कआंदेकर लक्ष्मी उदयकांतराष्ट्रवादी अप
    डधनवडे विशाल गोरखभाजप
    प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती -कमला नेहरू हॉस्पीटलअबहिरट कल्पना दिलीपभाजप
    बउज्वला गणेश यादवभाजप
    कदेवेंद्र उर्फ छोटू वडकेभाजप
    डबिडकर गणेश मधुकरभाजप
    प्रभाग 25: शनिवार पेठ – महात्मा फुले मंडईअ (मागासवर्ग महिला)स्वप्नाली नितीन पंडितभाजप
    ब (मागास प्रवर्ग)राघवेंद्र दीपक मानकरभाजप
    क (सर्वसाधारण महिला)स्वरदा बापटभाजप
    ड (सर्वसाधारण)कुणाल शैलेश टिळकभाजप
    प्रभाग क्रमांक 26 घोरपडे पेठ- गुरूवार पेठ, समताभूमीअगणेश बुगाजी कल्याणकरराष्ट्रवादी काँग्रेस अप
    बमाळवदे स्नेहा नामदेवभाजप
    कऐश्वर्या सम्राट थोरातभाजप
    डअजय अप्पासाहेब खेडेकरभाजप
    प्रभाग 27: नवीपेठ – पर्वतीअ (अनुसूचित जाती)महेश आवळेभाजप
    ब (मागास महिला)स्मिता वस्तेभाजप
    क (सर्वसाधारण महिला)लता गौडभाजप
    ड (सर्वसाधारण)धीरज घाटेभाजप
    प्रभाग 28: जनता वसाहत – हिंगणेअ (अनु. महिला)वृषाली रिठेभाजप
    ब (मागास महिला)प्रिया गदादेराष्ट्रवादी (आप)
    क (सर्वसाधारण)सुरज लोखंडेराष्ट्रवादी (अप)
    ड (सर्वसाधारण)प्रसन्न जगतापभाजप
    प्रभाग 29: डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनीअसुनील पांडेभाजप
    राहुल लांडेराष्ट्रवादी (अप)
    राम बोरकरमनसे
    नितीन मोरेअपक्ष
    बसावळेकर मितालीभाजप
    वैशाली भिलारेराष्ट्रवादी (अप)
    सुषमा ढोकळेशिंदेसेना
    कवंदना कडूकाँग्रेस
    कंरजकर गौरीराष्ट्रवादी अ. प.
    खर्डेकर मंजुश्रीभाजप
    डपुनीत जोशीभाजप
    शुभम मातळेराष्ट्रवादी अ. प.
    वैभव दिघेउबाठा
    प्रदीप उदागेआप
    प्रभाग 30: कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनीअस्वप्निल दुधानेराष्ट्रवादी (अप)
    बरेशमा बराटेभाजप
    कतेजश्री पवळेभाजप
    डराजेश बराटेभाजप
    प्रभाग 31: मयूर कॉलनी – कोथरुड गावठाणअ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)माथवड दिनेश महादेवभाजप
    ब (सर्वसाधारण महिला)कुलकर्णी जोत्स्ना जगन्नाथभाजप
    क (सर्वसाधारण महिला)जाधव वासंती नवनाथभाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)सुतार पृथ्वीराज शशिकांतभाजप
    प्रभाग 32: वारजे – पॉप्युलर नगरअहर्षदा भोसलेभाजप
    बभारत भूषण बराटेभाजप
    कसायली वांजळेभाजप
    डसचिन दोडकेभाजप
    प्रभाग 33: शिवणे – खडकवासला – धायरी फाटाअ (मागास महिला प्रवर्ग)धनश्री दत्तात्रय कोल्हेभाजप
    ब (सर्वसाधारण महिला)अनिता तुकाराम इंगळेराष्ट्रवादी (शरद पवार)
    क (सर्वसाधारण प्रवर्ग)सुभाष मुरलीधर नाणेकरभाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)सोपान (काका) चव्हाणराष्ट्रवादी (शरद पवार)
    प्रभाग 34: नऱ्हे – धायरी – वडगाव बु.अ (सर्वसाधारण मागास प्रवर्ग)हरिदास कृष्णा चरवडभाजप
    ब (मागास प्रवर्ग महिला)कोमल सारंग नवलेभाजप
    क (सर्वसाधारण महिला)जयश्री सत्यवान भूमकरभाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)राजू मुरलीधर लायगुडेभाजप
    प्रभाग 35: सनसिटी माणिकबागअ (मागास महिला प्रवर्ग)ज्योती किशोर गोसावीभाजप
    ब (सर्वसाधारण महिला)मंजुषा दीपक नागपूरेभाजप
    क (सर्वसाधारण प्रवर्ग)सचिन मोरेभाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)श्रीकांत जगतापभाजप
    प्रभाग 36: सहकारनगर पद्मावतीअ (अनुसूचित जाती)वीणा घोषभाजप
    ब (महिला ओबीसी)शैलजा अरुण भोसलेभाजप
    क (सर्वसाधारण महिला)सई प्रशांत थोपटेभाजप
    ड (सर्वसाधारण)महेश वाबळेभाजप
    प्रभाग 37: धनकवडी कात्रज डेअरीअकिशोर धनकवडेभाजप
    बवर्षा तापकिरभाजप
    कतेजश्री बदकभाजप
    डअरुण राजवाडेभाजप
    प्रभाग 38: बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजअ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)कोंढरे स्मिता सुधीरराष्ट्रवादी(अ.प.)
    ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण)बेलदरे संदीप बाळासाहेबभाजप
    क (सर्वसाधारण महिला)बेलदरे सीमा युवराजराष्ट्रवादी(अ.प)
    ड (सर्वसाधारण महिला)प्रतिभा रोहिदास चोरघेभाजपा
    इ (सर्वसाधारण गट)व्यंकोजी मारुती खोपडेभाजपा
    प्रभाग 39 : अप्पर-सुपर-इंदिरा नगरअवर्षा भीमराव साठेभाजप
    बप्रतीक प्रकाश कदमराष्ट्रवादी (अप)
    क (सर्वसाधारण प्रवर्ग)रुपाली दिनेश धाडवेभाजप
    ड (सर्वसाधारण पुरुष)प्रमोद प्रेमचंद ओसवालभाजप
    प्रभाग 40: कोंढवा-येवलेवाडीअअर्चना अमित जगतापभाजप
    बवृषाली सुनील कामठेभाजप
    कपूजा तुषार कदमभाजप
    डटिळेकर रंजना पुंडलिकभाजप
    प्रभाग 41: महंमदवाडी - उंड्रीअ (अनुसूचित जाती)प्राची आशिष आल्हाटभाजप
    ब (मागास प्रवर्ग)निवृत्ती बांदलराष्ट्रवादी (अप)
    क (सर्वसाधारण महिला)श्वेता सचिन घुलेराष्ट्रवादी (अप)
    ड (सर्वसाधारण)अतुर तरवडेभाजप