जेएनएन, मुंबई: राज्यातील दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सज्ज झाली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर आता राज्याची उपराजधानी नागपूरशी वेगवान वंदे भारत एक्सप्रेसने जोडल्या जात आहे. 

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी रेल्वे प्रशासनाने अखेर वेळापत्रक जाहीर केले आहे. ही गाडी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना जोडणारी असून एकूण 9 ठिकाणी थांबणार आहेत. या गाडीमुळे विविध जिल्ह्यांतील प्रवाशांना प्रवासाची जलद, सुरक्षित व आरामदायक सुविधा मिळणार आहे.

गाडीचे प्रमुख थांबे

  • 1. अजन्ता
  • 2. पंचवटी/वाडी
  • 3. बडनेरा (अमरावती)
  • 4. अकोला
  • 5. भुसावळ (जळगाव)
  • 6. जळगाव
  • 7. मनमाड (नाशिक)
  • 8. कोपरगाव (अहमदनगर)
  • 9. पुणे (शेवटचा थांबा)

या जिल्ह्यांना होणार थेट फायदा

  • नागपूर  
  • अमरावती 
  • अकोला 
  • जळगाव  
  • नाशिक 
  • अहमदनगर 
  • पुणे 

या प्रवासाला होणार फायदा!

वंदे भारत रेल्वेचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी व दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासाला होणार आहे.

    पर्यटन स्थळ जोडले जाणार!

    या रेल्वेने पर्यटन स्थळांना जोडले जाणार आहे. यामुळे स्थानिक पर्यटनाला फायदा होणार आहे. दरम्यान मधल्या मार्गावरील छोट्या शहरांनाही प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होणार आहे.