BMC Election Result 2026 All Winner List : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पहिला निकाल काँग्रेसच्या बाजुने लागला असून काँग्रेसच्या आशा काळ विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर प्रभाग दोनमधून तेजस्वीनी घोसाळकर विजयी झाल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी गुरुवारी 52.94 टक्के मतदान झालं असून मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. या आकडा गाठण्यासाठी ठाकरे बंधू व भाजप शिंदे सेना यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे.

या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या बाजुने होती तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली आहे. तर महाआघाडीतून बाहेर पडलेली काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली.

मुंबई महापालिकेतील भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस व अपक्ष विजयी उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे.

मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी- (BMC Election Result 2026 All Winner List)

    प्रभाग क्र.विजयी उमेदवाराचे नावपक्षाचे नाव
    1रेखा राम यादवशिवसेना
    2तेजस्वी अभिषेक घोसाळकरभारतीय जनता पार्टी
    3दरेकर प्रकाश यशवंतभारतीय जनता पार्टी
    4पांगारे मंगेश दत्तारामशिवसेना
    5संजय शंकर घाडीशिवसेना
    6कारकर दीक्षा हर्षदशिवसेना
    7गणेश दत्ताराम खणकरभारतीय जनता पार्टी
    8योगिता निलेश पाटीलभारतीय जनता पार्टी
    9शिवानंद (शिवा) शेट्टीभारतीय जनता पार्टी
    10जितेंद्र अंबालाल पटेलभारतीय जनता पार्टी
    11डॉ. अदिती भास्कर खुरसंगेशिवसेना
    12सारिका शशिकांत झोरेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    13राणी द्विवेदी निघुटभारतीय जनता पार्टी
    14सीमा किरण शिंदेभारतीय जनता पार्टी
    15जिग्नासा निकुंज शाहभारतीय जनता पार्टी
    16श्वेता शरद कोरगावकरभारतीय जनता पार्टी
    17डॉ. शिल्पा सौरभ सांगोरेभारतीय जनता पार्टी
    18संध्या विपुल दोशी (सक्रे)शिवसेना
    19दक्षता श्रीकांत कवठणकरभारतीय जनता पार्टी
    20दिपक (बाळा) तावडेभारतीय जनता पार्टी
    21लिना पटेल देहेरकरभारतीय जनता पार्टी
    22हेमांशु सुनिल पारेखभारतीय जनता पार्टी
    23शिवकुमार बासुकीनाथ झाभारतीय जनता पार्टी
    24स्वाती संजय जयस्वालभारतीय जनता पार्टी
    25निशा परुळेकर-बंगेराभारतीय जनता पार्टी
    26काळे धर्मेंद्र राजारामशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    27नीलम सुनील गुरवभारतीय जनता पार्टी
    28अजंता रा. यादवइंडियन नेशनल काँग्रेस
    29सचिन बाळकृष्ण पाटीलशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    30धवल वोराभारतीय जनता पार्टी
    31मनीषा कमलेश यादवभारतीय जनता पार्टी
    32गीता किरण भंडारीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    33कमरजहाँ मोईन सिद्दीकीइंडियन नेशनल काँग्रेस
    34हैदरअली असलम शेखइंडियन नेशनल काँग्रेस
    35वर्मा योगेश राजबहादूरभारतीय जनता पार्टी
    36सिद्धार्थ श्रीकांत शर्माभारतीय जनता पार्टी
    37कदम योगिता प्रशांतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    38सुरेखा परबमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    39पुष्पा रमेश कळंबेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    40तुळशिराम धोंडीबा शिंदेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    41अॅड. सुहास चंद्रकांत वाडकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    42धनश्री वैभव भरडकरशिवसेना
    43अजित बाळकृष्ण रावराणेनॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
    44संगीता ज्ञानमुर्ती शर्माभारतीय जनता पार्टी
    45संजय नामदेव कांबळेभारतीय जनता पार्टी
    46योगिता सुनिल कोळीभारतीय जनता पार्टी
    47तेजिंदर सतनामसिंग तिवानाभारतीय जनता पार्टी
    48रफीक इलियास शेखइंडियन नेशनल काँग्रेस
    49कोळी संगिता चंद्रकांतइंडियन नेशनल काँग्रेस
    50राजपूत विक्रम प्रतापसिंहभारतीय जनता पार्टी
    51वर्षा स्वप्निल टेंबवलकरशिवसेना
    52प्रिती मनोज सातमभारतीय जनता पार्टी
    53वळवी जितेंद्र हिरालालशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    54अंकित सुनिल प्रभुशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    55हर्ष भार्गव पटेलभारतीय जनता पार्टी
    56लक्ष्मी नितिन भाटियाशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    57पिल्ले श्रीकला रामचंद्रनभारतीय जनता पार्टी
    58संदिप दिलीप पटेलभारतीय जनता पार्टी
    59यशोधर (शैलेश) प. फणसेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    60सायली रघुनाथ कुलकर्णीभारतीय जनता पार्टी
    61दिव्या अवनीश सिंहइंडियन नेशनल काँग्रेस
    62जीशान चंगेज मुलतानीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    63रूपेश गजानन सावरकरभारतीय जनता पार्टी
    64खान सबा हारुन रशिदशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    65बंदेरी विठ्ठल तीप्पाण्णाभारतीय जनता पार्टी
    66हैदर मेहर मोहसीनइंडियन नेशनल काँग्रेस
    67दीपक जयराम कोतेकरभारतीय जनता पार्टी
    68रोहन राठोडभारतीय जनता पार्टी
    69सुधा शंभुनाथ सिंगभारतीय जनता पार्टी
    70अनिष नवल मकवानीभारतीय जनता पार्टी
    71सुनीता राजेश मेहताभारतीय जनता पार्टी
    72 ममता पंकज यादवभारतीय जनता पार्टी
    73लोना राजेन्द्रसिंह रावतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    74विद्या भरत आर्या- कांगणेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    75प्रमोद पांडुरंग सावंतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    76प्रकाश दौलत मुसळेभारतीय जनता पार्टी
    77शिवानी शैलेश परबशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    78सोफी नाजीया अब्दुल जब्बारशिवसेना
    79जुवाटकर मानसी मधुकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    80दिशा सुनिल यादवभारतीय जनता पार्टी
    81केशरवेन मुरजी पटेलभारतीय जनता पार्टी
    82अमिन जगदिश्वरी जगदिशभारतीय जनता पार्टी
    83सौ. सोनाली समीर साबेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    84अंजली अभिजित सामंतभारतीय जनता पार्टी
    85मिलिंद रामनाथ शिंदेभारतीय जनता पार्टी
    86राय रितेश कमलेशशिवसेना
    87महाडेश्वर पूजा विश्वनाथशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    88श्रवरी सदा परबशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    89गितेश विनायक राऊतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    90अॅड. तुलिप ब्राईन मिरांडाइंडियन नेशनल काँग्रेस
    91सगुण वसंत नाईकशिवसेना
    92मो. इब्राहिम कुरेशीइंडियन नेशनल काँग्रेस
    93रोहिणी योगेश कांबळेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    94प्रज्ञा दीपक भुतकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    95हरी जगन्नाथ शास्त्रीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    96खान आयेशा शम्सनॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
    97हेतल गालाभारतीय जनता पार्टी
    98अलका सुभाष केरकरभारतीय जनता पार्टी
    99चिंतामणी दत्ताराम निवाटेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    100स्वप्ना विरेंद्र म्हात्रेभारतीय जनता पार्टी
    101कॅरन सिसिलीया डिमेलोइंडियन नेशनल काँग्रेस
    102खान रेहबर सिराज (राजा)इंडियन नेशनल काँग्रेस
    103डॉ. हेतल गाला मोरवेकरभारतीय जनता पार्टी
    104प्रकाश काशिनाथ गंगाधरेभारतीय जनता पार्टी
    105अनिता नंदकुमार वैतीभारतीय जनता पार्टी
    106प्रभाकर शिंदेभारतीय जनता पार्टी
    107डॉ. नील किरीट सोमैयाभारतीय जनता पार्टी
    108दिपीका संदेश घागभारतीय जनता पार्टी
    109सुरेश आत्माराम शिंदेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    110आशा सुरेश कोपरकरइंडियन नेशनल काँग्रेस
    111दीपक राजाराम सावंतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    112साक्षी दिपक दळवीभारतीय जनता पार्टी
    113बढे दिपमाला बबनशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    114राजुल संजय पाटीलशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    115राजभोज ज्योती अनिलमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    116जागृती प्रतिक पाटीलभारतीय जनता पार्टी
    117श्वेता राजेश पावसकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    118सुनिता चंद्रशेखर जाधवशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    119राजेश पंढरीनाथ सोनावळेशिवसेना
    120विश्वास तुकाराम शिंदेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    121ठाकरे प्रियदर्शनी नागेशशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    122शर्मा चंदन चित्तरंजनभारतीय जनता पार्टी
    123सुनील सयाजी मोरेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    124सकिना आयुब शेखशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    125सुरेश ज्ञानु आवळेशिवसेना
    126अर्चना संजय भालेरावभारतीय जनता पार्टी
    127स्वरुपा तुकाराम (सुरेश) पाटीलशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    128शिर्के सई सनिलमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    129अश्विनी भरत मतेभारतीय जनता पार्टी
    130धर्मेश भुपत गिरीभारतीय जनता पार्टी
    131राखी हरिश्चंद्र जाधवभारतीय जनता पार्टी
    132रितू राजेश तावडेभारतीय जनता पार्टी
    133निर्मिती विभिषण कानडेशिवसेना
    134मेहजाबीन अतीक अहमद खानएआयएमआयएम
    135नवनाथ उत्तम वनभारतीय जनता पार्टी
    136मो. जमिर कुरेशीएआयएमआयएम
    137पटेल शमीर रमझानएआयएमआयएम
    138रोशन इरफान शेखएआयएमआयएम
    139शबाना आतिफ शेखएआयएमआयएम
    140विजय तातोबा उबाळेएआयएमआयएम
    141विठ्ठल गोविंद लोकरेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    142अपेक्षा गोपाळ खांडेकरशिवसेना
    143शबाना मोहम्मद फारुक काजीएआयएमआयएम
    144दिनेश (बबलु) पांचाळभारतीय जनता पार्टी
    145खैरनुसा अकबर हुसेनएआयएमआयएम
    146समृध्दी गणेश कातेशिवसेना
    147प्रज्ञा सुनिल सदाफुलेशिवसेना
    148नाईक अंजली संजयशिवसेना
    149सुषम गोपाळ सावंतभारतीय जनता पार्टी
    150वैशाली अजित शेंडकरइंडियन नेशनल काँग्रेस
    151कशिश राजेश फुलवारियाभारतीय जनता पार्टी
    152आशा सुभाष मराठेभारतीय जनता पार्टी
    153मिनाक्षी अनिल पाटणकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    154महादेव शंकर शिवगणभारतीय जनता पार्टी
    155स्नेहल विष्णू शिवकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    156अश्विनी अशोक माटेकरशिवसेना
    157डॉ. सरिता रविंद्र म्हस्केशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    158सांगळे चित्रा सोमनाथशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    159मोरे प्रकाश देवजीभारतीय जनता पार्टी
    160किरण (भाऊ) लांडगेशिवसेना
    161विजयेंद्र (विजू) ओंकार शिंदेशिवसेना
    162अमिर नसीम खानइंडियन नेशनल काँग्रेस
    163शैला दिलीप लांडेशिवसेना
    164हरिष भांदिर्गेभारतीय जनता पार्टी
    165अशरफ आजमीइंडियन नेशनल काँग्रेस
    166मीनल संजय तुर्डेशिवसेना
    167डॉ. समन अरशद आजमीइंडियन नेशनल काँग्रेस
    168डॉ. सईदा खाननॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
    169प्रविणा मनिष मोरजकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    170बुशरा नदीम (कप्तान) मलिकनॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
    171अॅड. राणी स्वप्निल येरूणकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    172राजेश्री राजेश शिरवडकरभारतीय जनता पार्टी
    173शिल्पा दत्ताराम केळुसकरभारतीय जनता पार्टी
    174कनोजिया साक्षी अनिलभारतीय जनता पार्टी
    175सातमकर मानसी मंगेशशिवसेना
    176रेखा आर. के. यादवभारतीय जनता पार्टी
    177कल्पेशा जेसल कोठारीभारतीय जनता पार्टी
    178अमेय अरुण घोलेशिवसेना
    179आयशा सुफियान वनूइंडियन National काँग्रेस
    180तृष्णा चंद्रकांत विश्वासरावशिवसेना
    181अनिलभाऊ ताराबाई लक्ष्मण कदमशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    182मिलिंद दत्ताराम वैद्यशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    183आशा दिपक काळेइंडियन National काँग्रेस
    184साजिदाबी बब्बु खानइंडियन National काँग्रेस
    185टी. एम. जगदीशशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    186अर्चना अविरत शिंदेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    187जोसेफ मनवेल कोळीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    188भास्कर आर. शेट्टीशिवसेना
    189हर्षला आशिष मोरेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    190शितल सुरेश गंभीरभारतीय जनता पार्टी
    191विशाखा शरद राऊतशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    192यशवंत मारुती किल्लेदारमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    193वरळीकर हेमांगी हरेश्वरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    194निशीकांत गोविंद शिंदेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    195भणगे विजय जगन्नाथशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    196चेंबुरकर पद्मजा आशिषशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    197नरवणकर वनिता दत्तारामशिवसेना
    198अबोली गोपाळ खाडयेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    199किशोरी किशोर पेडणेकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    200उर्मिला उल्हास पांचाळशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    201इरम साजिद अहमद सिद्दीकीसमाजवादी पार्टी
    202श्रध्दा श्रीधर जाधवशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    203श्रध्दा (भारती) श्रीधर पेडणेकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    204किरण प्रभाकर तावडेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    205सुप्रिया दिलीप दळवीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना
    206सचिन (भाऊ) पडवळशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    207लोखंडे रोहिदास मधुकरभारतीय जनता पार्टी
    208रहाटे रमाकांत सखारामशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    209यामिनी यशवंत जाधवशिवसेना
    210सोनम मनोज जामसुतकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    211वकार खानइंडियन National काँग्रेस
    212अब्रहानी अमरीन शेहझादसमाजवादी पार्टी
    213नसीमा जावेद जुनेजाइंडियन National काँग्रेस
    214अजय किसन पाटीलभारतीय जनता पार्टी
    215संतोष पांडुरंग ढालेभारतीय जनता पार्टी
    216भाटणकर राजेश्री महेशइंडियन National काँग्रेस
    217गौरंग नुतन चेतन झवेरीभारतीय जनता पार्टी
    218स्नेहल गौरव तेंडुलकरभारतीय जनता पार्टी
    219सन्नि रवींद्र सानपभारतीय जनता पार्टी
    220संपदा वैभव मयेकरशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
    221आकाश राज के. पुरोहितभारतीय जनता पार्टी
    222रीटा भरत मकवानाभारतीय जनता पार्टी
    223ज्ञानराज यशवंत निकमइंडियन National काँग्रेस
    224पारक रुक्साना नुरुल अमीनइंडियन National काँग्रेस
    225हर्षिता अश्विन नार्वेकरभारतीय जनता पार्टी
    226अॅड. मकरंद सुरेश नार्वेकरभारतीय जनता पार्टी
    227डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकरभारतीय जनता पार्टी