जेएनएन, मुंबई. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची (Rain Alert in Maharashtra) शक्यता आहे. मराठवाड्यातही जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता पावसाने पुनरागमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी (Maharashtra Weather Update लावली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काहीसे टळले आहे. 

आज सर्वदूर पावसाचा अलर्ट 

आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, 

जिल्ह्यांनुसार हवामानाचा अंदाज:

पालघर

  • 21 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
  • 22 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
  • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • 24 जुलै 2025: मध्यम पाऊस. 

ठाणे

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: विजाांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी (४०-५० किमी प्रतितास) वादळी वारे.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस.
    • 24 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबई

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 23 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    रायगड

    • 21 जुलै 2025: विजाांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी (40-50 किमी प्रतितास) वादळी वारे.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 23 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.

    रत्नागिरी

    • 21 जुलै 2025 : काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
    • 22 जुलै 2025 : एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 23 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. 

    सिंधुदुर्ग

    • 21 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 23 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.

    धुळे

    • 21 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 22 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.

    नंदुरबार

    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    जळगाव

    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    नाशिक

    • 21 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.
    • 24 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.

    नाशिक घाट क्षेत्र

    • 21 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
    •  24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    अहिल्यानगर

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    पुणे

    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    पुणे घाट क्षेत्र

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.

    कोल्हापूर घाट क्षेत्र

    • 21 जुलै 2025: विजाांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी (40-50 किमी प्रतितास) वादळी वारे.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    •  23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.

    कोल्हापूर

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    •  22 जुलै 2025: मध्यम पाऊस.
    • 23 जुलै 2025: मध्यम पाऊस.
    • 24 जुलै 2025: मध्यम पाऊस.

    सातारा

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.
    • 23 जुलै 2025: मध्यम पाऊस.
    • 24 जुलै 2025: मध्यम पाऊस.

    सातारा घाट क्षेत्र

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.

    सांगली

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.
    • 24 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.

    सोलापूर

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस.

    छत्रपती संभाजीनगर

    • 21 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    जालना

    • 21 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    परभणी

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    बीड

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    हिंगोली

    नांदेड

    • 21 जुलै 2025: विजाांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी (40-50 किमी प्रतितास) वादळी वारे.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 24 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.

    लातूर 

    • 21 जुलै 2025: विजाांच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी (40-50 किमी प्रतितास) वादळी वारे.
    • 22 जुलै 2025: हलका ते मध्यम पाऊस / विजाांच्या कडकडाटासह पाऊस.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    धाराशिव

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
    • 22 जुलै 2025: हलका पाऊस/गडगडाट.
    • 23 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.
    • 24 जुलै 2025: एक-दोन ठिकाणी हलका पाऊस.

    अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ

    • 21 ते २४ जुलै 2025 (पाचही दिवस): तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

    भंडारा

    • 21 ते 22 जुलै 2025(दोन दिवस): तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 23 ते 24 जुलै 2025(चौथा आणि पाचवा दिवस): तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

    चंद्रपूर

    • 21 ते 23 जुलै 2025 (पहिले चार दिवस): तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 24 जुलै 2025 (पाचवा दिवस): तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

    गडचिरोली

    • 21जुलै 2025  तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 22 ते 24 जुलै 2025 (पुढील तीन दिवस): तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. 

    गोंदिया

    • 21 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 22 ते 24 जुलै 2025 (पुढील तीन दिवस): तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

    नागपूर

    • 21 आणि 22 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 23 जुलै 2025: तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.
    • 24 जुलै 2025: तुरळक ठिकाणी विजाांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

    हेही वाचा - Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली, अंधेरी सबवे बंद, लोकलवरही परिणाम