मुंबई. Maharashtra Mayor List 2026 : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आज मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट अनुभवत असलेल्या महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधी परतले आहेत. जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. राज्यात महापौर निवडीत भाजपने झेंडा रोवला असून जवळपास सर्व मोठ्या महानगरपालिकांमध्ये भाजपने आपले महापौर बसवले आहेत. पाहुया राज्यातील कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता व तेथील महापौर व उपमहापौर कोण?

तुमच्या शहराचा महापौर कोण?
अ.क्र.शहरमहापौर (पक्ष)उपमहापौर (पक्ष)
1जळगावदीपमाला काळे (भाजप)मनोज चौधरी (शिवसेना-शिंदे)
2अहिल्यानगरज्योती गाडे (राष्ट्रवादी-AP)धनंजय जाधव (भाजप)
3नागपूरनीता ठाकरे (भाजप)लीला हाथीबेड
4चंद्रपूरसंगीता खांडेकर  (भाजप)प्रशांत दानव (युबीटी)
5नाशिकहीमगौरी आडके (भाजप)विलास शिंदे (शिवसेना-शिंदे)
6संभाजीनगरसमीर राजूरकर (भाजप)राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे)
7पिंपरी चिंचवडरवी लांडगे (भाजप)शर्मिला बाबर (भाजप)
8कोल्हापूर रुपाराणी निकम अक्षय जरग (जनसुराज्य)
9पुणेमंजुषा नागपुरेपरशुराम वाडेकर
10ठाणेशर्मिला पिंपळकर (शिंदेसेना)कृष्णा पाटील (भाजप)
11मुंबईरितु तावडे (भाजप)संजय घाडी (शिवसेना शिंदेगट)
12कल्याण-डोंबिवलीहर्षाली चौधरी (शिंदे सेना)राहुल दामले (भाजप)
13मिरा भाईंदरडिंपल मेहता (भाजप)धुव्र पाटील (भाजप)
14वसई विरारअजीव पाटील(BVA)मार्शल लोपिस (BVA)
15भिंवडी
16उल्हासनगरअश्विनी निकम (शिंदे सेना)अमर लुंड (भाजप)
17पनवेलनितीन पाटील (भाजप)प्रमिला पाटील (भाजप)
18नांदेडकविता मुळे  (भाजप)दिपकसिंह रावत (भाजप)
19नवी मुंबईसुजाता पाटील (भाजप)दशरथ भगत (भाजप)
20अमरावतीश्रीचंद तेजवाणी  (भाजप)सचिन भेंडे 
21परभणीसय्यद इकबाल (उद्धव सेना)गणेश देशमुख (काँग्रेस)
22मालेगावनसरीन बानो खालिद (इस्लाम पार्टी)शान ए हिंद (सपा)
23सोलापूरविनायक कोंड्याल (भाजप)ज्ञानेश्वरी देवकर
24धुळेमायादेवी परदेशी  (भाजप)ज्योत्सना पाटील  (भाजप)
25सांगलीधीरज सूर्यवंशी  (भाजप)गजानन मगदूम (राष्ट्रवादी)
26इचलकरंजीउदय धातुंडे  (भाजप)अनिल कुमार  (भाजप)
27अकोलाशारदा खेडकर  (भाजप)अमोल गोगे  (भाजप)
28लातूरजयश्री सोनकांबळे (काँग्रेस)स्नेहल उटगे (काँग्रेस)
29जालनावंंदना मगरे  (भाजप)राजेश राउत  (भाजप)