जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत 8100 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1350 रुपये भाव मिळाला आहे. 

लाल कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1413 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1350 रुपये भावाने झाली आहे. तसंच, उन्हाळ कांद्याला भाव हा किमान 800 रुपये तर कमाल 1711 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1450 रुपये भावाने झाली आहे.

बाजार भाव (रूपये प्रति क्विंटल)

लासलगाव बाजार समितीतील बाजार भाव (पाच वाजेपर्यंत)

धान्य आवक (रूपये प्रति क्विंटल)

    वस्तूकिमानकमालसर्वसाधारण
    लाल कांदा70014131350
    उन्हाळ कांदा80017111450
    वस्तूकिमानकमालसर्वसाधारण
    सोयाबीन300040853980
    गहू249031352852
    बाजरी212630002236
    ज्वारी215122012176
    हरभरा (लो.)515253805241
    हरभरा (का.)510156015426
    हरभरा (गु.)515151515151
    मका215122902240
    तूर300063996300
    उडीद300058015500