जेएनएन, मुंबई. BMC Election 2026: महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना महायुतीत निवडणूक लढवत आहेत. त्यात भाजपाने 137 तर शिंदेसेनेने 90 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने 137 जणांना पक्षाचे तिकीट दिले आहे. मात्र, वार्ड क्रमांक 212 मध्ये भाजपाने तिकीट दिलेल्या उमेदवाराला वेळेत अर्ज भरता आला नाही त्यामुळे आता 136 जागांवरच भाजपाचे उमेदवार विरोधकांशी लढणार आहेत.

भाजपाने 137 जणांना पक्षाचे तिकीट दिले मात्र उमेदवार 136

महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना महायुतीत निवडणूक लढवत आहेत. त्यात भाजपाने 137 तर शिंदेसेनेने 90 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने 137 जणांना पक्षाचे तिकीट दिले आहे. त्यात काही ठिकाणी इच्छुकांची नाराजी पाहायला मिळाली तर काही जागांवर इतर पक्षातून नेत्यांना आणून पक्षाची उमेदवारी दिल्याचे दिसून आले.

दरम्यान, वार्ड क्रमांक 212 मध्ये भाजपाने तिकीट दिलेल्या उमेदवाराला वेळेत अर्ज भरता आला नाही त्यामुळे आता 136 जागांवरच भाजपाचे उमेदवार विरोधकांशी लढणार आहेत.

महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान

मुंबई महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 

    मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 - उमेदवार यादी

    अ.क्र.वॉर्डउमेदवाराचे नाव
    12तेजस्वी घोसाळकर
    23प्रकाश दरेकर
    37गणेश खणकर
    48योगिता पाटील
    59शिवानंद शेट्टी
    610जितेंद्र पटेल
    713राणी द्विवेदी
    814ॲड. सिमा शिंदे
    915जिग्ना शहा
    1016श्वेता कोरगावकर
    1117डॉ. शिल्पा सांगोरे
    1219दक्षता कवठणकर
    1320दिपक (बाळा) तावडे
    1421लीना देहरकर
    1522हिमांशु पारेख
    1623शिवकुमार झा
    1724स्वाती जयस्वाल
    1825निशा परुळेकर-बंगेरा
    1926प्रितम पंडागळे
    2027निलम गुरव
    2129नितीन चौहान
    2230धवल वोरा
    2331मनिषा यादव
    2433उज्वला वैती
    2534सॅम्युअल डेनीस
    2635योगेश वर्मा
    2736सिध्दार्थ शर्मा
    2837प्रतिभा शिंदे
    2940संजय आव्हाड
    3043विनोद मिश्रा
    3144संगिता शर्मा
    3245संजय कांबळे
    3346योगिता कोळी
    3447तेजिंदर सिंग तिवाना
    3549सुमित्रा म्हात्रे
    3650विक्रम राजपूत
    3752प्रिती सातम
    3854विप्लव अवसरे
    3955हर्ष पटेल
    4056राजुल देसाई
    4157श्रीकला पिल्ले
    4258संदिप पटेल
    4359योगिराज दाभाडकर
    4460सायली कुलकर्णी
    4563रुपेश सावरकर
    4664सरीता राजपुरे
    4765विठ्ठल बंदेरी
    4866आरती पंड्या
    4967दिपक कोतेकर
    5068रोहन राठोड
    5169सुधा सिंह
    5270अनिश मकवानी
    5371सुनिता मेहता
    5472ममता यादव
    5574उज्वला मोडक
    5675उमेश राणे
    5776प्रकाश मुसळे
    5880दिशा यादव
    5981केशरबेन पटेल
    6082जगदिश्वरी अमीन
    6184अंजली सामंत
    6285मिलिंद शिंदे
    6387कृष्णा (महेश) पारकर
    6488डॉ. प्रज्ञा सामंत
    6590ज्योती उपाध्याय
    6695सुहास आडिवरेकर
    6797हेतल गाला
    6898अलका केरकर
    6999जितेंद्र राऊत
    70100स्वप्ना म्हात्रे
    71101अनुश्री घोडके
    72102निलेश हंडगर
    73103हेतल मोरवेकर
    74104प्रकाश गंगाधरे
    75105अनिता वैती
    76106प्रभाकर शिंदे
    77107नील सोमैय्या
    78108दिपिका घाग
    79110जेनी शर्मा
    80111सारीका पवार
    81112साक्षी दळवी
    82115स्मिता परब
    83116जागृती पाटील
    84122चंदन शर्मा
    85123अनिल निर्मळे
    86126अर्चना भालेराव
    87127अलका भगत
    88129अश्विनी मते
    89130धर्मेश गिरी
    90131राखी जाधव
    91132रितु तावडे
    92135नवनाथ बन
    93141श्रुतिका मोरे
    94144दिनेश (बबलु) पांचाळ
    95149सुषम सावंत
    96150वनिता कोकरे
    97151कशिश फुलवारिया
    98152आशा मराठे
    99154महादेव शिवगण
    100155वर्षा शेट्ये
    101157आशा तायडे
    102158आकांक्षा शेट्ये
    103159प्रकाश मोरे
    104164हरिश भांदिर्गे
    105165रुपेश पवार
    106168अनुराधा पेडणेकर
    107170रंजिता दिवेकर
    108172राजश्री शिरवडकर
    109174साक्षी कनोजिया
    110176रेखा यादव
    111177कल्पेशा कोठारी
    112182राजन पारकर
    113185रवी राजा
    114186निला सोनावणे
    115189मंगला गायकवाड
    116190शितल गंभीर देसाई
    117195राजेश कांगणे
    118196सोनाली सावंत
    119200संदिप पानसांडे
    120202पार्थ बावकर
    121205वर्षा शिंदे
    122207रोहिदास लोखंडे
    123210संतोष राणे
    124211शकील अन्सारी
    125212मंदाकिनी खामकर
    126214अजय पाटील
    127215संतोष ढाले
    128216गौरी नरवणकर
    129217ॲड. गौरांग झवेरी
    130218स्नेहला तेंडुलकर
    131219सन्नी सानप
    132220दिपाली कुलथे
    133221आकाश पुरोहित
    134222रिटा मकवाना
    135225हर्षिदा नार्वेकर
    136226मकरंद नार्वेकर
    137227गौरवी शिवलकर