जेएनएन, जळगाव: जळगावातील रावेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रावेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये दगडफेक झाली, ज्यात दोन ते तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना बाबासाहेब आंबेडकर नगर आणि रझा कॉलनी परिसरात घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon, Maharashtra: Two to three people were reportedly injured after stone-pelting between two groups in Raver, following an argument over road obstruction during a Ganesh immersion procession. The incident occurred in Babasaheb Ambedkar Nagar and Raza Colony, Police have… pic.twitter.com/rhV5Ownvba
— IANS (@ians_india) September 21, 2026
बातमी अपडे होत आहे.
