जेएनएन, नवी दिल्ली. Gold Silver Price Today: या आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोने आणि चांदीच्या दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. तथापि, ही घसरण लक्षणीय नाही. दुपारी 1 वाजून 35 मिनीटांच्या सुमारास, सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1180 रुपयांनी, तर चांदीच्या दरात प्रति किलो 4000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. चला जाणून घेऊया देशभरात सोने आणि चांदीचे सध्याचे दर काय आहेत.

Gold Price Today: सोन्याचा भाव किती आहे?

दुपारी 1 वाजून 35 मिनीटांच्या सुमारास, bullions वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹150,380 होता.

Silver Price Today: चांदीचा भाव किती ?

दुपारी 1 वाजून 35 मिनीटांच्या सुमारास, Bullions वर 1 किलो चांदीचा भाव ₹246,760 होता. त्यात प्रति किलो ₹4000 ची घट झाली आहे.   

वेगवेगळ्या शहरांती आजचा सोन्याचा भाव?

    Bullions वेबसाईटनुसार 4 मे 2026 1:45 PM वाजताचा सोन्याचा भाव रुपयांमध्ये.   

    Gold Rate Today in Mumbai 

    शहरसोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)चांदीचे भाव (प्रति 1 KG)
    मुंबई150,370246,590
    पुणे150,370262,050
    सोलापूर150,370262,050
    नागपूर150,370262,050
    नाशिक150,370262,050
    कल्याण150,370262,050
    हैदराबाद150,610246,980
    नवी दिल्ली150,110246,160
    पणजी150,410246,650
    Bullions वेबसाईटनुसार 4 मे 2026 1:45 PM वाजताचा सोन्याचा भाव रुपयांमध्ये.  

    हेही वाचा - Gratuity calculation: बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी की सीटीसी: कोणता आधारावर बनते तुमची ग्रॅच्युइटी? सोप्या शब्दांत घ्या समजून

    Name10 Gram
    Gold 24 Karat150,340
    Gold 22 Karat137,812
    Gold 18 Karat112,755