व्हेकेशनमध्ये घाला सुरभी चंदनासारखे स्टायलिश कपडे


By Marathi Jagran28, Aug 2024 01:58 PMmarathijagran.com

अभिनेत्री सुरभी चंदना

सुरभी चंदनाने टीव्ही इंडस्ट्रियल अनेक उत्कृष्ट शो मध्ये काम केले आहे आणि लोकप्रियता मिळवली आहे. सुरभी चंदनाला इश्कबाज आणि नागिनमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली.

सुरभी चंदनाचा हॉट लूक

सुरभी चंदनाकडे सर्व प्रकारचे पोशाखाची अप्रतिम कलेक्शन आहे आज आम्ही तुम्हाला तिचा हॉट लुक दाखवणार आहोत.

व्हेकेशन

जर तुम्ही सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आणि उत्तम पोशाख शोधात असाल तर तुम्ही सुरभी चंदनाकडून फॅशन टिप्स घेऊ शकता.

कोर्सेस टॉप

जर तुम्हाला तुमचा लूक हार्ड बनवायचा असेल तर तुम्ही कॉर्सेट टॉप सोबत टाउजर्स किंवा जीन्स पेअर करू शकता.

हॉट इन बॉडी कॉन ड्रेस

ब्ल्यू कलरच्या हॉट इन बॉडी कॉन ड्रेसमध्ये सुरभी चंदनाचा लूक खूपच हॉट दिसत आहे तुमची कर्वी फिगर दाखवण्यासाठी तुम्ही हा या प्रकारचा ड्रेस घालू शकता.

ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्स

अभिनेत्रीने पांढरा ऑफ शोल्डर टॉप सहन मिळालेली जीन्स परिधान केली आहे सुट्टी तुम्ही हा प्रकार कॅरी करू शकता.

हाय थाई स्लीट ड्रेस

हाय थाई सली ड्रेस ही तुम्ही कॅरी करू शकता या ड्रेस मध्ये तुमचा लुक आणखी उठून दिसू शकतो.

फॅशनशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

घरात जरूर लावा ही रोपे चांगले राहील आरोग्य