घरात जरूर लावा ही रोपे चांगले राहील आरोग्य


By Marathi Jagran27, Aug 2024 05:08 PMmarathijagran.com

घरातील वनस्पती

काही घरातील झाडे घराच्या सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावतात ही झाडे घराच्या सौंदर्यात भर घालतात.

इंडोर रोपे

ही इन्डोर रोपे घरी लावा आज आम्ही तुम्हाला अशाच काही इंडोर प्लांट्स बद्दल सांगणार आहोत जे घरी लावल्यास तुमच्या आरोग्य सुधारेल.

फर्न प्लांट

हवा शुद्धीकरणाची फर्न प्लांट सर्वोत्तम वनस्पती मानली जाते ही दिसायलाही खूप सुंदर आहे.

रबर प्लांट

मोठ्या मोठ्या पानांचे हे झाड वातावरण थंड ठेवण्यास मदत करते या झाडाला जास्त देखरेखीची आवश्यकता नसते.

स्नेक प्लांट

तुम्ही घरीच सहज स्नेक प्लांट लावू शकता यामुळे ऑक्सिजन मिळते तसेच हवा देखील शुद्ध राहते.

अरेका प्लांट

लोक अनेकदा त्यांच्या घरात अरेका प्लांट लावतात यामुळे घरातील हवा ओलसर आणि थंड राहते.

स्पायडर प्लांट

ही एक वनस्पती आहे जी हवा शुद्ध करण्यास मदत करते यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहते.

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी या वनस्पतीची लागवड करा जीवनशैलीशी संबंधित असेच इतर बातम्यांसाठी वाचत राहा jagran.com

वृंदावनाशी संबंधित ही तथ्य तुम्हाला माहिती आहेत का?