जान्हवी कपूरच्या कलेक्शनमधील ट्रेंडी आणि स्टायलिश ब्लाउज डिझाईन्स पाहण्यासाठी स्वाइप करत रहा!
जान्हवीने परिधान केलेला डीप नेक स्लीव्हलेस ब्लाउज तुमच्यासाठी देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. साडी सोबत घालण्यासाठी हा उत्तम आहे.
ब्रॅलेट स्टाईलचा सिक्विन ब्लाउज तुम्हाला जान्हवी कपूरप्रमाणेच स्टायलिश बनवेल. ब्लॉउजचा हा प्रकार साडीसोबत अतिशय सुंदर दिसतो.
जर तुम्हाला तुमच्या ब्लाउजला कंटेम्परेरी टच द्यायचा असेल, तर तुम्ही जान्हवीप्रमाणे स्लीव्हजऐवजी त्यात स्पॅगेटी स्ट्रिप लावू शकता.
साड्या आणि लेहेंगांसोबत शिमरी स्ट्रॅपलेस ब्लाउज आकर्षक दिसतो. तुम्हाला जर सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचे असेल तर तुम्ही हे ट्राय करायला हवे.
कॅप स्लीव्हसह फ्लोरल डिझाईनचा व्ही-नेक ब्लाउज लेहेंगांसोबत खूपच सुंदर दिसतो! हे ब्लाउज तुमचा लुक सुधारेल.
लेहेंगाच्या लूकसह स्टोन एमबील्ड स्लिव्हलेस ब्लॉउज उठून दिसतो. नववधूंसाठी, हा एक परिपूर्ण पोशाख आहे.
रफल्ड स्लीव्हसह डीप व्ही-नेक जाड बॉर्डर सह सुंदर दिसतो. हे डिझाईन साड्यांसोबत खूप छान दिसतात.
अश्याच आणखी स्टोरी पाहण्यासाठी जागरणशी कनेक्ट राहा.