प्रीती झिंटा ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. जिच्याकडे एथनिक वेअर कलेक्शन आहे.
प्रीतीचा पिवळा लेहेंगा स्टायलिश लुकसाठी बनलेला आहे. तशेच आकर्षक स्कूप नेकलाइनने सजलेला आहे.
गोल्डन ग्लॅमने सजलेला भारी भरतकाम केलेला लेहेंगा सेटसह प्रीती ने हाफ टाईड हेअर स्टाईल निवडली आहे.
ट्रेंडी आणि ठसठशीत लुकसाठी प्रीती झिंटाचा कॉम्बिनेशन ट्राय केला जाऊ शकतो.
पांढरा एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा सेट ही एक असाधारण निवड आहे, जी विवाहसोहळ्यांसाठी विशेषरित्या योग्य आहे.
अशाच आणखी स्टोरी साठी, मराठी जागरण वाचत रहा.