बहुप्रशिक्षित सिक्वेल चित्रपट चित्रपट प्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीत सिक्वेल चित्रपटांची क्रेझेही सतत वाढत आहे
सध्या हाउसफुल चा पाचवा भाग लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे तथापि अनेक बॉलीवूड चित्रपटांची सिक्वेल बनले आहेत अशा चित्रपटात बदल जाणून घेऊया
रोहित शेट्टी दिग्दर्शक गोलमाल चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत यामध्ये गोलमाल रिटर्न्स गोलमाल थ्री आणि गोलमाल अगेन याचा समावेश आहे .
हर्षद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या धमाल चित्रपटाचे तीन सिक्वल प्रदर्शित झाले आहेत मीडिया रिपोर्टनुसार त्याचा पुढचा भागही लवकरच येणार आहे.
सलमान खानचा टायगर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आतापर्यंत चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले आहे .
अक्षय कुमारला हॉलीवुड मध्ये खिलाडी म्हणून ओळखले जाते त्याचा पहिला चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला यामध्ये खिलाडी 420, खिलाडी 786, द बिगेस्ट खिलाडी, खिलाडियो का खिलाडी, मै खिलाडी तू अनाडी, आणि मिस्टर अँड मिसेस खिलाडी यांचा समावेश आहे.
आतापर्यंत धूम चित्रपटाचे तीन सेक्वील प्रदर्शित झाले आहेत हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटापैकी एक आहे.
हृतिक रोशनचा क्रिश चित्रपटाचे आतापर्यंत फक्त तीन सिक्वेल प्रदर्शित झाले आहेत एवढेच नाही तर त्याचा चौथा भागही लवकरच येणार आहे .
बॉलीवूड इंडस्ट्रीतील सिक्वेल्शी संबंधित सर्व चित्रपटांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com