प्राजक्ता माळीच्या कलेक्शन मधील हे पाच कॉन्ट्रास साडी ब्लाऊज


By Marathi Jagran20, Dec 2024 04:52 PMmarathijagran.com

प्राजक्ता माळी कलेक्शन

प्राजक्ता माळीचे साडी ब्लाऊज कलेक्शन हे कॉन्ट्रासमध्ये पाहायला मिळते तिचे हे कलेक्शन अप्रतिम आहे.

डीप बॅक डोरी ब्लाऊज

सिल्व्हर प्रिंटेड असलेल्या गुलाबी रंगात स्लीवलेस डीप बॅक डोरी ब्लाऊजसह नेसलेली साडी एक आकर्षक लूक देत आहे .

फुल स्लीव्हज बोटनेक ब्लाऊज

फुल स्लीव्हज बोटनेक ब्लाऊज सह स्टाईल केलेली मोहरी सिल्क साडी अभिनेत्री वर उठून दिसते आहे.

एल्बो स्लीव्हज ब्लाऊज

जांभळ्या बनारसी सिल्क साडीचे कॉम्बिनेशन हे अप्रतिम कलेक्शन आहे

लाल कॉन्ट्रास ब्लाऊज

हिरव्या रंगाच्या साडी सोबत लाल कलरचे कॉन्ट्रास ब्लाउज एक लक्षवेधी लुक देतो.

स्लिव्हलेस डोरी ब्लाऊज

काळ्या ब्लाऊजसह गुलाबी काळी सॅटिन साडी नाईट पार्टीसाठी उठून दिसते.

फॅशनशी संबंधित अशाच बातम्यांसाठी वाचत रहा JAGRAN.COM

सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहेत या तीन योजना जाणून घ्या