सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहेत या तीन योजना जाणून घ्या


By Marathi Jagran19, Dec 2024 05:02 PMmarathijagran.com

सामान्य जनतेसाठी योजना

केंद्र सरकार राज्यातील गरीब जनतेसाठी काही योजना राबवत आहेत आज आपण अशाच तीन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

75 कोटी जनतेला लाभ

या तीन योजनांचा लाभ देशातील 75 कोटी पेक्षा अधिक नागरिक घेत आहेत.

वित्तीय योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या योजना बद्दल जाणून घेऊया.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

या योजनेमध्ये दरवर्षी 436 रुपये प्रीमियम जमा करावा लागतो आणि लाभार्थीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात.

अटल पेन्शन योजना

ही मासिक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये वयाच्या 60 वर्षानंतर एक ते पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला पूर्ण पेन्शन मिळते 18 वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत नाव नोंदवू शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

या योजनेसाठी दरवर्षी वीस रुपये प्रीमियम भरावा लागतो अपघातात लाभार्थीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे

अपघातामुळे अंशतः अपंग आल्यास लाभार्थ्याला एक लाख रुपये मदत दिली जाते.

शासनाच्या अशाच योजना संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com

तिबेट पठारावरून विमाने का उडत नाही जाणून घ्या