आतापर्यंतच्या अनेक विमान अपघातांमध्ये या प्रसिद्ध भारतीयांनी गमावले आपले प्राण


By Marathi Jagran13, Jun 2025 03:53 PMmarathijagran.com

अहमदाबाद विमान अपघात

12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विनाशकारी विमान अपघाताने देशाला हादरवून टाकले. इतिहासात कोणत्या प्रसिद्ध भारतीय व्यक्तींनी विमान अपघातात आपले प्राण गमावले जाणून घेऊया

240 लोकांचा मृत्यू

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 242 जण होते या अपघातात 240 सून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला.

माजी मुख्यमंत्री विजय रूपानी

अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाने यांचे निधन झाले. विजय रूपानी खूप शांत आणि व्यवहारिक नेते होते

सुभाष चंद्र बोस

अहवालानुसार 18 ऑगस्ट 1945 रोजी उड्डाण करत असताना सुभाषचंद्र बोस यांचे जापानी विमान कोसळले तेव्हापासून त्यांचा मृत्यू एक गुढच राहिला आहे.

संजय गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सुपुत्र संजय गांधी यांची 23 जून 1980 रोजी एका खाजगी विमान अपघातात निधन निधन झाले हा अपघात दिल्लीतील सफदरंग विमानतळावर झाला.

माधवराव सिंधिया

30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जवळ एका हेलिकॉप्टर अपघातात माधवराव सिंधिया यांची निधन झाले हा अपघात खराब हवामानामुळे झाला

जनरल बिपिन रावत

8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह बारा जणांचा मृत्यू झाला.

होमी जहांगीर भाभा

24 जानेवारी 1966 रोजी एका विमान अपघातात डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

देशातील विमान अपघातांबद्दल आणि जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा

Father's Day 2025: तुमच्या वडिलांसोबत पहा हे चित्रपट दिवस होईल खास