Father's Day 2025: तुमच्या वडिलांसोबत पहा हे चित्रपट दिवस होईल खास


By Marathi Jagran13, Jun 2025 03:32 PMmarathijagran.com

फादर्स डे कधी

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो यावर्षी हा दिवस 15 जून रोजी साजरा केला जाईल.

वडिलांसोबत हे चित्रपट पहा

या दिवशी मुले त्यांच्या वडिलांना बाहेर जेवायला घेऊन जातात आणि त्यांना खास वाटावे म्हणून भेटवस्तू देतात जर तुम्ही खास दिवशी काहीतरी छान प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत चित्रपट पाहू शकता

दंगल चित्रपट

2016 मध्ये आलेल्या दंगल चित्रपटात आमिर खानने वडिलांची उत्तम भूमिका साकारली होती या चित्रपटात त्याला चार मुली आहेत ज्यांना तो ज्यांना ते कुस्तीपटू बनवायचे असते.

हाय नन्ना

या फादर्स डे वर तुम्ही तुमच्या फादर्स डे ला खास बनवण्यासाठी हाय नन्ना हा चित्रपट पाहू शकता हा एक सिंगल फादर आणि लेकीची कहाणी आहे जी तुम्हाला खूप आवडेल.

छिछोरे

साजिद नाडीयाडवालाच्या छिछोरे या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिका दिसला होता हा त्याच्या सर्वोत्तम चित्रपटां पैकी एक आहे जो तुमच्या वडिलांना सोबत तुम्ही पाहू शकता.

पिकू

फादर्स डे चा हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही पिकू चित्रपट देखील पाहू शकता हा एक विनोदी चित्रपट आहे जो प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांसोबत पाहिला पाहिजे.

पा

हा चित्रपट ऑरो नावाच्या मुलाची कथा आहे जो काही आजारामुळे वयाच्या आधीच मात्रा ह.ऊ लागतो अभिषेक बच्चन देखील यात मुख्य भूमिकेत आहे

कारवा

जर तुम्हाला फादर्स डे ला तुमच्या वडिलांसोबत एक मजेदार चित्रपट पाहिजे असेल तर इरफान खानचा कारवा हा चित्रपट नक्की पहा

फादर्स डे ला खास बनवण्यासाठी चित्रपट पहा मनोरंजनाशी संबंधित अशाच बातम्यांसाठी वाचत रहा marathijagran.com

हाउसफुल-5 सह या चित्रपटाचे बनवले सर्वाधिक सिक्वेल