गुगलने 2024 मध्ये सर्च केलेल्या वेब सिरीज आणि चित्रपटांची यादी जाहीर केली आहे यामध्ये काही वेब सिरीज आणि चित्रपटांचा समावेश आहे ज्या लोकांना खूप आवडला आहे जाणून घेऊया पाच चित्रपट आणि वेब सिरीज बद्दल.
संजय लीला भन्साळी यांची ओटीटी वेब सिरीज लोकांनी गुगलवर अधिक सर्च केली आहे तुम्हाला ही वेब सिरीज पाहायची असेल तर तुम्ही ते नेटफ्लिक्स वर पाहू शकता.
हा एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे या चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने लोकांचे मनोरंजन केले आहे.
प्राईम व्हिडिओवरील या मालिकेने लोकांना आकर्षित केले आहे पंकज त्रिपाठी आणि अली फझल यांनी उत्कृष्ट अभिनय यात साकारला आहे.
google वर सर्वाधिक सर्च केले गेलेले चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांच्या सोबत प्रभास आणि दिशा पटानी यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मन जिंकली आहे.
प्राईम व्हिडिओवर उपस्थित असलेल्या मालिकेचे तिन्ही सीजन लोकांना आवडले या मालिकेत तीनही सीजन तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
बॉलीवूडशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा JAGRAN.COM