रिलीजच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमाला लोकांचे प्रेम मिळत आहे जाणून घेऊया पुष्पा 2 चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कमाई केली.
पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनची भूमिका सर्वांना खूप आवडते त्याच्या अभिनयामुळे पुष्पा 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.
पुष्पा 2 चित्रपट पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई करत आहे सेकंड रिपोर्टनुसार पुष्पा 2 चित्रपट 64.1 कोटींची कमाई केली आहे.
पुष्पा 2 ने जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे रिपोर्टनुसार पुष्पा 2 ने पाच दिवसात जगभरात 880 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
पुष्पा 2 चित्रपट पहिल्या दिवसापासूनच प्रचंड कमाई करत आहे रिपोर्टनुसार हा सिनेमा पहिल्याच दिवशी 175 कोटींचा गल्ला जमविण्यात यशस्वी ठरला.
2024 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट स्त्री (आयएमडीबीनुसार 851.1 कोटी) पिके (750 कोटी) आणि गदर 2 (692.5 कोटी) यांना मागे टाकून पुष्पा 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली.
रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन ने पुष्पा 2 चित्रपटासाठी 300 कोटी रुपये घेतले आहेत हे करून तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत पहिला आला.
अल्लू अर्जुनने या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे तर रश्मिका मंदाना, फहाद फासील, प्रियामणी आणि प्रकाश राज यासारख्या अनेक अभिनेत्यांनी व्यक्तिरेखा पाहायला मिळतात.
मनोरंजनाशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com