उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे हे आहेत फायदे!


By Marathi Jagran28, May 2024 06:11 PMmarathijagran.com

लस्सी पिणे

अनेकदा लोकांना उन्हाळ्यात लस्सी प्यायला आवडते. लस्सी मध्ये आढळणारे पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

लस्सी पिण्याचे फायदे

लस्सी मध्ये पोषकतत्वे आढळतात कॅल्शियम पोटॅशियम जीवनसत्व आणि फॉस्फरस यासारखे पोषक घटक आढळतात.

पचन सुधारणे

लस्सी मध्ये प्रोबायोटिक्स आढळतात जे प्याल्याने पचन क्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित इतर समस्या ही दूर होऊ शकतात.

शरीराला ऊर्जा प्रदान करते

लस्सी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट आढळतात उन्हाळ्यात लस्सी प्यायला ने शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते.

शरीर थंड करणे

प्रचंड उन्हाळ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी लस्सी पिणे काय फायदेशीर ठरू शकते हे प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.

जीवनसत्वे

लस्सी मध्ये कॅल्शियम ,विटामिन डी, पोटॅशियम आणि विटामिन बी आढळते हे प्यायल्याने शरीरातील विटामिन्स आणि मिनरल्सची कमतरता दूर होऊ लागते.

त्वचा निरोगी ठेवते

लस्सी मध्ये विटामिन बी आढळते उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते यासोबत शरीर हायट्रेटेड राहते.

स्टे ट्यून

शरीराला निरोगी ठेवणाऱ्या पौष्टिक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासह जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा jagran.com

मुलांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!