हिवाळ्यात आपल्या आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर आपली त्वचा तेलकट होण्याची शक्यता असते.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी या ऋतूत आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी यासाठी आज आम्ही तुम्हला काही टिप्स सांगणार आहोत.
हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी हलके माइश्चराईजर निवडा ज्यामुळे त्वचा हायट्रेट राहील त्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम राहते.
गरम पाण्याने चेहरा कधी धुवू नये यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.
तुमची त्वचा तेलकट असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम किंवा सिरमचा वापर करता येतो.
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपला चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
हिवाळ्यात विशेषता तेलकट त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे तुमची त्वचा तेलकट असेल तर हलका सनस्क्रीन निवडा.
जीवनशैलीशी संबंधित सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत रहा jagran.com