शोभिता रोज सकाळी नाश्त्याने दिनक्रम सुरु करते.
दुपारच्या जेवणाची वेळ शोभिता पौष्टिक जेवण घेण्याचा प्रयत्न करते. तिच्या जेवणात रंगीबेरंगी भाज्या, चणे आणि मसूर यांनी भरलेली सॅलड असते.
शोभिता वजन कमी करण्याच्या प्रवासात स्वत:ला अधून मधून चीट डेच्या दिवसी आवडती ट्रीट देत असते. आहाराशी सुदृढ नाते टिकवून ठेवण्यासाठी संयम हा तिचा मंत्र आहे.
रात्रीच्या जेवणासाठी, शोभिताला ग्रील्ड भाज्या, सूप आणि हलके फ्राय आवडतात, ज्यामुळे तिला रात्री चांगली झोप येते.
अशाच आणखी स्टोरी साठी, मराठी जागरण वाचत रहा