आलिया भट्ट कोहल रिम्ड आइज लूक


By Akash Gaikwad27, Jul 2023 10:36 PMmarathijagran.com

आलिया भट्ट हॉट लूक

रॉकी और रानी की प्रेम कहानी रिलीज होत असताना आलिया भट्टच्या डोळ्याने सर्वांना मोहित केले होते.

आलिया भट्टचा काजळ लूक करतो ट्रेंड

आलिया भट्टचा काजळ लूक तिच्या डोळ्यांना ताजे आणि जागृत स्वरूप देत आहे.

लोअर लॅश लाईनवर लावले आहे काजळ

आलिया भट्ट ने वॉटरलाइन आणि लोअर लॅश लाईनवर काजळ लावले आहे.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी नेहमी लावते काजळ

आलिया भट्ट घरातून बाहेर पडण्यापूर्वी नेहमी काजळ लावते. तिचा देखावा अगदी साधा असतो.

आलियाने हिरव्या ग्लिटर काजळचा केला आहे प्रयोग

फक्त काळी काजळ नव्हे तर मॉडर्न आलियाने हिरव्या ग्लिटर काजळचा प्रयोग केला आहे.

संपर्कात रहा

अशाच आणखी स्टोरी साठी मराठी जागरण वाचत रहा.

ऑफिस मध्ये मॉडर्न साडी लूक साठी कल्की केकलाची स्टाईल ठरतेय फिट